MSRTC Vacancy: दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, एस टी महामंडळ निघाली भरती, आत्ताच अर्ज करा

अनेक उमेदवार नोकरीच्या शोधात आहे नोकरी मिळावी याकरिता प्रयत्न करीत आहे, दहावी पास उमेदवारांसाठी एक नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ अंतर्गत, पण भरती केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक पात्र असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहे.

परिवहन मंडळ अंतर्गत अमरावती या ठिकाणी विविध पदावर भरती केली जाणार असून उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे. करण शेवटचे दिनांकाच्या नंतर भरला गेलेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही, त्यामुळे शेवटचे दिनांक अर्ज करावा. व शेवटची दिनांक 10 जून 2023 आहे, वयात तारखेच्या आधी उमेदवारांनी असं करायचा आहे. सर उमेदवारांनी शेवटची दिनांक गेल्यानंतर अर्ज भरला तर त्या भरल्या गेलेल्या अर्जाचा कोणत्याही प्रकारे विचार केला जाणार नाही.

एवढ्या जागांची भरती

परिवहन मंडळ अमरावती अंतर्गत एकूण 97 पदांची भरती केली जाणार आहे, भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एसटी महामंडळामध्ये भरतीसाठी इच्छुक असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रता सुद्धा दहावी पास आहे त्यामुळे दहावी पास उमेदवार सुद्धा अर्ज करू शकणार आहे.

भरतीची जाहिरात, अर्ज बघण्यासाठी इथे क्लिक करा

उमेदवार ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात, दोन्ही प्रकारे भरले गेले हे अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर उमेदवाराची वयोमर्यादा सतरा जाहिरातीमध्ये ठरवण्यात आलेली आहे, मनवाराचे पैसे साधारणता 18 वर्षे 38 वर्षापर्यंत असावी.केल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या भरतीमध्ये वेतन साधारणतः 10580 रुपये पर्यंत असणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण भरतीची निघालेली जाहिरात वाचून घ्यावी व त्यानंतरच अर्ज करावा भरतीची जाहिरात व अर्जाची लिंक खाली दिलेली आहे त्यावरून उमेदवार संपूर्ण भरतीची जाहिरात बघू शकतात.

भरतीची जाहिरात, अर्ज बघण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment