एमपीएससी ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. व विविध पदांवर पद भरती केली जाणार असून अशा प्रकारची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर भरती करता इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे, व अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे इतर पद्धतीने भरलेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
त्याचबरोबर ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे व घरगुती संपूर्ण माहिती मिळवायची आहे असं उमेदवारांनी भरतीच्या जाहिराती वरून संपूर्ण माहिती मिळावी. संपूर्ण आरती शर्ती बघून असं उमेदवारांनी अर्ज करावा, त्याचबरोबर उमेदवारांनी शेवटचे दिनांक चार म्हणजेच 5 जूनच्या पूर्वी अर्ज करावा.
एकूण एवढ्या जागांची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत एकूण 82 पदे भरली जाणार आहे. त्याचप्रमाणे विविध पदांनुसार वेगवेगळी पदसंख्या वाढली जाणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांना काही शैक्षणिक पात्रता पूर्ण असायला हवी, त्यानंतरच उमेदवार अर्ज करून पात्र ठरू शकणार आहे.
भरली जाणारी विविध पदे
1. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, आयुष – 1 पद संचालनालयातील आयुष संचालक, गट-अ
2. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित, – 41 पदेगट अ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
3. समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक – 22 पदे न्याय व विशेष सहाय्य विभाग
4. गृह प्रमुख, गट ब, समाज कल्याण आयुक्तालय, -18 पदे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील
त्याचप्रमाणे उमेदवारांना विविध काटेगरीनुसार अर्ज फी ठरवण्यात आलेली3 आहे व त्यानुसार उमेदवारांना फॉर्म भरल्यानंतर फी भरावी लागेल. यासंबंधी संपूर्ण माहिती उमेदवारांनी जाहिरातीमध्ये बघावी. त्याचप्रमाणे महिलांना फी नसणार आहे.
अर्ज व भरतीची जाहिरात बघण्यासाठी करा इथे क्लिक करा