MSTC अंतर्गत निघालेल्या भरतीमध्ये एकूण 52 पदे भरली जाणार असून त्यामध्ये सहाय्यक व्यवस्थापक 6 जागा,तर व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी या पदाच्या 46 जागा भरल्या जाणार आहे, व उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे व अर्ज भरण्याची शेवटची दिनांक 12 जून आहे. भरती करता इच्छुक असणारे व अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी, खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा. त्याचप्रमाणे अर्ज भरण्यापूर्वी भरती संबंधी संपूर्ण माहिती बघावी व त्यासाठी खाली जाहिरात दिलेली आहे.