बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत पदभरतीची जाहिरात निघालेली असून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 16 जून असून 16 जून पूर्वी उमेदवारांनी अर्ज भरावा. एकूण 1178 जगाची भरती केली जाणार आहे व पदाचे नाव कार्यकारी सहाय्यक आहे. त्याचबरोबर दहावी पास असणारे उमेदवार सुद्धा अर्ज करू शकणार आहे त्यामुळे शैक्षणिक पात्रता दहावी पास आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा असून खाली अर्ज प्रक्रिया दिलेली आहे त्यावर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकणार आहात.