गेल्यावर्षीच्या तुलनेमध्ये साधारणतः दहा टक्क्यांनी कापसाच्या क्षेत्रामध्ये वाढ होईल का याचे अंदाज वर्तवण्यात येत आहे, कापसाच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्यास अनेक प्रकारची कारणे आहेत जी त्यास कारणीभूत ठरतात. काही ठिकाणी कापसाचे क्षेत्र कमी झालेले होते परंतु मागे झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगाम वरबळून निघाला.
वेगवेगळ्या राज्यांमध्ये कापसाचे क्षेत्र वेगवेगळ्या प्रमाणात आहे. पंजाब मध्ये गेल्या दोन वर्षापासून असे आढळण्यात आलेले आहे की पंजाब मधून कापसाचे क्षेत्र कमी झालेले आहे. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे रब्बी हंगामात नुकसान झाले, त्याचबरोबर काही अनेक कारणे आहेत की जी कापसाच्या लागवडीवर परिणाम करू शकतात.
अनेक तज्ञांच्या मते वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज वर्तवण्यात येत आहे, कापसाचे क्षेत्र दहा टक्के वाढेल, तर काही तज्ञ असे सांगत आहे की कापसाच्या लागवडीमध्ये घट होईल. त्याचबरोबर कॉटन असोसिएशन यांच्यामध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार रब्बी पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पक्षांचा केले होते कारण अवकाळी पावसाचे सावट पिकांवर होते, व अशाच शेतकरी कापसाची लवकर लागवड करू शकतात व त्यामुळे त्याच्या क्षेत्रामध्ये वाढ होऊ शकते असा अंदाज कॉटन असोसिएशन अंतर्गत वर्तवलेला आहे.
कापसाला आत्ता पर्यंतचा सर्वात कमी दर मिळाला, प्रचंड नुकसान, काय होणार कापसाचे?
परंतु गेल्या वर्षी बोंड अळीचा प्रादुर्भाव होता, त्यामुळे साधारणतः शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. शेतकऱ्यांची उत्पादने घडलेली होती. अशाच एक एक येणाऱ्या आपत्तीमुळे कापसाच्या शेतामध्ये घट होताना दिसत आहे. व इतर पिकांकडे वळत आहेत. परंतु कापूस लागवड क्षेत्राबाबतच्या अनेक प्रकारच्या दरम्यानमार्फत शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
शेतकऱ्यांना बियाणे अनुदान मिळवायचे आहे? आत्ताच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा