अनेक वेळा चुकीने दहावी बारावीची मार्कशीट चुकूनही हरवल्यास किंवा इतर काही कारणांनी अर्जंट मध्ये मार्कशीटची आवश्यकता भासल्यास, आणि जर तुमच्याकडे मार्कशीट नसेल तर काय करणार, असा प्रश्न उपस्थित होतो परंतु आता मोबाईल वरून तुम्हाला मार्कशीट डाउनलोड करता येणार आहे, व त्यामुळे मार्कशीट हरवल्या नंतर सुद्धा विद्यार्थ्यांना त्यांचे काम पूर्ण करता येईल. मार्कशीट डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून वापरू शकता.
10 वी, 12 वी मार्कशीट मोबाईल वरून डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा