ज्या शेतकऱ्यांना बियाणे अनुदान योजनेचा लाभ घेऊन अनुदानावर बियाणे मिळवायचे आहे अशा उमेदवारांनी खालून पद्धतीने अर्ज करावा.
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम खालील वेबसाईटवर जावे.https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login त्यानंतर शेतकरी म्हणून नोंदणी करा. त्यानंतर पासवर्ड टाकून लॉग इन करा.
त्यानंतर विचारले गेलेले संपूर्ण माहिती भरा, व त्यानंतर बियाणे खाते हे ऑप्शन दिसेल त्या पर्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. व त्यानंतर तुम्हाला जी बियाणे हवी आहे ते बियाणे निवडा.
बियाणे किती हवे आहे हे संपूर्ण माहिती भरून अर्ज सबमिट करा. व अशा पद्धतीने तुम्हाला अनुदानावर बियाणे मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.