नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी ही योजना राबविण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता असणे आवश्यक आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत राज्यातील एकूण 15 जिल्ह्यांमधील 5142 खेड्यांचा या योजनेमध्ये समावेश आहे. व या खेड्यांमध्ये योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
पात्रता
वहिनी अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा लागतो त्याचप्रमाणे तो मध्यम शेतकरी असावा. जर मध्यम किंवा लघु शेतकरी असेल तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो.
आवश्यक कागदपत्रे
1.मोबाईल क्रमांक
2.आधार कार्ड
3.पासपोर्ट साईज फोटो
4.रहिवासी दाखला
अशा प्रकारची आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असावी लागते तरच शेतकरी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात.