Ration Card update: आत्ताच मोबाईल वरून चेक करा, तुमच्या नावावर शासनाकडून किती रेशन पाठवल्या जाते?

दर महिन्याला शासनानंतर रेशन दिले जाते. आणि जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल तर तुम्ही दुकानदाराकडून जेवढे रेशन दिले जाते तेवढे घेऊन येता, परंतु तुम्हाला तुमच्या नावावर शासनांतर्गत किती रेशन दिले जाते? हे माहीत असणे आवश्यक आहे.दर महिन्याला तुम्हाला रेशन वाटप केल्या जाते व तुम्ही त्या धान्याच्या बदल्यांमध्ये काही पैसे देतो, तुम्हाला धांन्याच्या बदल्यात किती पैसे दिले पाहिजे? हे सुद्धा माहीत असणे आवश्यक आहे.

आता तुमच्या नावावर येणाऱ्या रेशन संबंधित संपूर्ण माहिती आता मोबाईल वरून बघता येते, ते अत्यंत सोपे झालेली आहे. त्यामुळे तुमच्या नावावर शासांनाअंतर्गत किती रेशन पाठवले जाते, दुकानदार तुम्हाला किती रेशन देतो, त्याप्रमाणे तुम्ही धान्याच्या बद्दल किती पैसे देता, त्याचबरोबर इतरही सर्व माहिती तुम्हाला मोबाईल वरून चेक करता येते.

शासनाअंतर्गत तुमच्या नावावर किती रेशन मिळते, चेक करा

सरकार अंतर्गत रेशन वाटप केले जाते परंतु रेशन धारकांना शासनांतर्गत किती रेशन पाठवण्यात येते हे माहीत नसते, त्यामुळे हे माहीत असणे आवश्यक आहे व तुम्ही पुढील प्रमाणे मोबाईल वरून सुद्धा तुमच्या नावावर किती रेशन येते? व त्याचबरोबर इतरही डाटा चेक करू शकता.

रेशन संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता, रेशन कार्ड संबंधित संपूर्ण माहिती मिळेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये मेरे रेशन ॲप डाऊनलोड करावे लागेल. मेरे रेशन द्वारा तुम्हाला रेशन संबंधी संपूर्ण माहिती मिळेल त्याचप्रमाणे तुम्हाला किती रेशन मोफत मिळेल याची सुद्धा माहिती मिळते.

केशरी रेशनधारकांना धान्याऐवजी पैसे मिळणार, पैसे मिळवण्याकरिता आत्ताच अशा पद्धतीने अर्ज करा

अशाप्रकारे शासना अंतर्गत पाठविण्यात येणाऱ्या रेशन संबंधी संपूर्ण माहिती मेरे रेशन वरून मिळू शकते. त्यामुळे आत्ताच तुमच्या मोबाईल मध्ये मेरे रेशन ॲप डाऊनलोड करा व तुमच्या रेशन संबंधी संपूर्ण माहिती मिळवा.

 पीठ गिरणी हवी आहे? महिलांना मिळणार मोफत पीठ गिरणी , अर्ज प्रक्रिया

Leave a Comment