Government Job India: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, भारतीय सर्वेक्षण विभागात दहावी पास तरुणांसाठी भरती सुरू,आत्ताच अर्ज करा

अनेक उमेदवार असे आहे जे सहकारी नोकरीच्या शोधत आहेत, सरकारी नोकरी मिळवण्याकरिता उत्सुक असलेल्या उमेदवारांकरिता एक उत्तम संधी आलेली आहे. भारतीय सर्वेक्षण विभागामध्ये नोकरीची संधी आहे. त्यामध्ये दहावी पास त्यांना सुद्धा संधी दिलेली आहे.

त्यामुळे भारतीय सर्वेक्षण विभागाअंतर्गत दहावी पास तरणांकरिता भरती करण्यात आलेली असून दहावी करतात उत्तम संधी सरकारी नोकरीची आहे. त्यामुळे जे उमेदवार सरकारी नोकरी करता इच्छुक असेल त्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावेत.

या पदाकरिता भरती

भारतीय सर्वेक्षण विभागाअंतर्गत निघालेल्या भरतीमध्ये रिक्त पदे भरली जाणार असून मोटर ड्रायव्हर कम मेकॅनिक या पदावर भरती केली जाणार आहे. व या पदाकरिता असलेले रिक्त पदे भरती द्वारा भरली जाणार आहे.

एवढ्या पदाची भरती, पात्रता

भारतीय सर्वेक्षण विभागाअंतर्गत ड्रायव्हर कम मेकॅनिक या जागा भरल्या जाणार असून एकूण रिक्त जागा 21 आहे, व 21 पदे भरली जाणार आहे.

भारतीय सर्वेक्षण विभागांमध्ये नोकरीची संधी घालून आलेली असून उमेदवाराला फक्त दहावी पास असणे आवश्यक असल्यामुळे ही दहावी पास तरणांकरिता एक अत्यंत चांगली नोकरीची संधी आहे.

त्याचप्रमाणे उमेदवाराला वयोमर्यादेमध्ये 18 ते 27 वयोगटातील उमेदवार त्याचे वय असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सीएसटी ओबीसी या कॅटेगिरी मधील उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये कोणत्याही प्रकारची अट नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवार नोकरी प्राप्त करू शकतात.

अर्ज प्रक्रिया

उमेदवारांना अर्ज करावा लागेल त्यामुळे अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर जाऊन अर्ज पूर्ण भरता येतो. https://surveyofindia.gov.in/ या लिंक वर जाऊन अर्ज भरावा.

त्याचप्रमाणे भरतीची जाहिरात बघण्यासाठी या लिंक वर जा.

 पुण्यात नोकरीसाठी सुवर्णसंधी! आताच अर्ज करा, एवढ्या पदाची भरती,पात्रता फक्त 10 वी पास

त्याचप्रमाणे अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे, 31 मे पर्यंत उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

 नोकरीची उत्तम संधी, दर महा 56,100 पगार, तब्बल एवढी पदे भरली जाणार

Leave a Comment