अनेक उमेदवार बँकेमध्ये नोकरी मिळावी यारिता उत्सुक आहे, व त्यानुसार प्रयत्न करीत आहे. व या उमेदवारांसाठी चांगली अपडेट पुढे आलेली आहे. त्यानुसार एस पी आय बँकेमध्ये नोकरीची संधी आहे. उमेदवार अर्ज करू नोकरी करिता पात्र ठरू शकतात. नोकरी मिळवायची असेल तर इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरावा.
SBI अंतर्गत विविध पद्धतीचा अर्ज मागविलेले, व दिलेल्या पर्यायानुसार लाखो पगार असलेली नोकरी ची संधी पुढे आलेली आहे. उमेदवारांना जर एसबीआय बँकेमध्ये नोकरी करण्यासाठी उत्सुकता असेल तर अर्ज भरावा.
एकूण एवढ्या जागा भरल्या जाणार
SBI बँकेमध्ये एकूण 217 पदे भरली जाणार आहे. त्यामध्ये नियमित पदांची संख्या एकूण 182 पदे असून, कंत्राटी पदांची संख्या एकूण 35 पदे आहे, हो या पदानुसार पेमेंट ठरवली जाईल. म्हणजे कोण 217 जागांची भरती केली जाणार आहे.
इच्छुक उमेदवार असतील तर त्यांनी sbi.co.in या वेबसाईट करताना अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे आहे. 19 मे च्या आत अर्ज भरावा. तारीख केल्यानंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
त्याचप्रमाणे अर्ज फी कॅटेगिरी नुसार वेगवेगळी आहे. त्यामध्ये सामान्य/OBC/EWS या उमेदवारांना अर्ज शुल्क 750 रुपये करावे लागेल, त्याचप्रमाणे SC/ST/PWD या उमेदवारांना शुल्क भरावी लागणार नाही म्हणजेच बिना शुल्क अर्ज भरता येणार आहे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड प्रक्रियेमध्ये शॉर्टलिस्ट लावण्यात येईल उमेदवारांची मुलाखतीकरिता निवड करण्यात येईल. पण त्यापैकी काही पात्र उमेदवारांना निवडली जाते.
नोकरी हवी? मिळवा पुण्यात आशा वर्कर्सची नोकरी, फक्त 10 पास व निवड प्रक्रिया मुलाखतीने