अनेक ठिकाणी आधार कार्डची आवश्यकता असते. व काही असे ठिकाण असते ज्या ठिकाणी आधार कार्ड शिवाय काहीच होऊ शकत नाही. अनेक आवश्यक दस्तऐवजांपैकी एक म्हणजे आधार कार्ड आहे. व आधार कार्ड सर्वांकडेच उपलब्ध असते. परंतु आधार कार्ड काढत्या वेळेस अनेक त्रुटी असतात. व अनेकांच्या आधार कार्ड मध्ये अनेक प्रकारच्या सुट्टी आढळून आलेले आहे. व अशा वेळेस काही ठिकाणी आधार कार्ड दिल्यास चुकीची माहिती देण्यासाठी.
अशातच काहींच्या आधार कार्ड वरील फोटो चांगला नाही त्यामुळे तो फोटो बदलणे आवश्यक वाटते परंतु आता आधार कार्ड वरील फोटो बनविणे अत्यंत सोपे झालेले आहे कारण आधार कार्ड वरील फोटो आपल्याला बदलविता येतो. तुम्ही आधार कार्ड अपडेट करू शकता व त्यानुसार फोटो बदलू शकता.
आधार कार्ड मध्ये अनेक प्रकारच्या चुकी आढळून येतात त्यामुळे त्यामध्ये काही ठिकाणी पत्ता बदलतो किंवा नाव बदलते त्याचप्रमाणे काहींचा फोटो बदलतो या कारणांमुळे आपण आधार कार्ड ज्या ठिकाणी कागदपत्र सोबत जोडतो त्या ठिकाणी मग चुकीची माहिती पोहोचते व हजर आपल्याला दिलेल्या ठिकाणावरून पत्र आलेले असेल तर ते दुसऱ्याच पत्त्यावर जाऊन पोहोचते.
कशातच आधार कार्ड वरील संपूर्ण माहिती करेक्ट असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर फोटो सुद्धा चांगलाच असावा लागतो, परंतु आता आधार कार्ड वरील फोटो बदलविने अत्यंत सोपे झालेली आहे.
अशाप्रकारे फोटो चेंज करा
फोटो बदलविण्याकरता सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. त्यामुळे फॉर्म ऑप्शन वर क्लिक करा. त्यानंतर फॉर्म उघडेल, ऑनलाइन पद्धतीने तुमचा आधार कार्ड वरील फोटो बदलावा लागेल. वेबसाईटवर गेल्यानंतर फॉर्म उघडून त्यामध्ये योग्य तपशील भरा. व आधार केंद्रावर जाऊन फॉर्म द्यावा. त्याचप्रमाणे त्यासोबतच पन्नास रुपये शुल्क द्यावे लागेल. त्याचप्रमाणे तुमचे संपूर्ण न्युज करून घ्यावी.
Land Record Registration: फक्त 100 रुपयात नावावर करा तुमची वडिलोपार्जित जमीन
व आधार कार्ड सेंटर वर तुमचा फोटो घेण्यात येईल तोच फोटो तीन चार दिवसांमध्ये प्रक्रिया पूर्ण होऊन अपडेट होईल. अशाप्रकारे तुम्हाला सहजरीत्या तुमचा आधार कार्ड वरील फोटो जर आवडलेला नसेल तर तुम्ही दुसरा फोटो टाकू शकता.