राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागातर्फे दर्शविण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे असे काही जिल्हे आहेत त्यामध्ये पावसाचा जोर जास्त असण्याची शक्यता आहे.पुढील पाच दिवस राज्यामध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे असा अंदाज हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे.
हवामान विभागाने अलर्ट जारी केलेला आहे त्यामध्ये पुढील पाच दिवस राज्यामध्ये पाऊस येईल. त्याचप्रमाणे असे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त असून गारपिट होण्याची शक्यता दर्शनात आलेली आहे. त्याचबरोबर पुढील पाच दिवस राज्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे.
त्याचबरोबर मागील काही दिवसांत राज्यांमध्ये पावसाच्या सरी गरजल्या त्याचप्रमाणे त्या पावसामुळे शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली व शेती विकायला मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते त्याचबरोबर आता सुद्धा पुढील पाच दिवस काही जिल्ह्यांना येल्लो जारी केलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊसासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट चा इशारा
हवामान विभागातर्फे काही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट चा इशारा देण्यात आलेला आहे, त्या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवलेली आहे. त्यामध्ये नाशिक, धुळे,नंदुरबार,जळगाव, कोकण विदर्भातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, त्याचबरोबर संपूर्ण विदर्भ यांना येलो अलर्ट जारी केलेला आहे
त्यामुळे येल्लो अलर्ट जारी केलेल्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार वादळी वाऱ्याचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. त्यामुळे पाच दिवस या जिल्ह्यांनी विजेपासून संरक्षित रहावे वादळी वाऱ्यामुळे विजेच्या कनेक्शन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारे पुढील पाच दिवस या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल,अशी शक्यता आहे.
Monsoon Andaaz 2023: हवामान विभागाने दर्शवला मान्सून अंदाज, महाराष्ट्रात पाऊस कसा राहील?