Unseasonal Rain:अवकाळी पावसामुळे धुमाकूळ, सुमारे 23 हजार 699 हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान, या पिकाला फटका

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र मध्ये अवकाळी पाऊस आलेला होता, त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची पिके शेतामध्ये होती त्यामुळे शेतकरी पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस चालू होता गेल्या सहा दिवसांमध्ये शेतातील पिकाला सर्वाधिक फटका बसल्याचे दिसते, गेल्या सहा दिवसांमध्ये शेती पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामध्ये अवकाळी पाऊस व गारपीट झालेली होती त्यामुळे पिकांचे खूप नुकसान झाले

 

या जिल्ह्याला सर्वाधिक फटका

गेल्या सहा दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्वाधिक फटका नाशिकला बसलेला आहे, त्याचप्रमाणे नाही जिल्ह्यातील काही भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे, त्याचप्रमाणे पेठ तालुक्यातील काही भागांमध्ये नाशिक मधील सुमारे 70 ते 80 घरे पडलेली आहे. अशी बातमी पुढे येताना दिसते. त्याचप्रमाणे आतापर्यंत या घरांची पाहणी जरी झाली असेल परंतु जनतेला विश्वास होता की परंतु आतापर्यंत त्यांची स्थिती बघण्याकरता आमदार आलेले नाही त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेली आहे.

नाशिक मधील आंबा पिकाचे नुकसान

नाशिक जिल्ह्यामधील झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अवकाळी आलेल्या पावसामुळे आंबे झाडाखाली पडलेले आहे. द्राक्षाच्या वाटपात आंब्याची सुद्धा नुकसान झाल्याने शेतकरी खूप नाराज आहे त्यामुळे शेतकऱ्यांची पिके हातात येऊन सुद्धा कमी न पडल्याचे शेतकऱ्यांना दुख होत आहे.

नाशिक जिल्ह्यामधील एकूण आंबा पिकाचे नुकसान हे 464 हेक्टर वरील आहे, अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे त्याचप्रमाणे झालेल्या गारपिटीमुळे आंब्या पिकाला फटका बसलेला आहे. त्यामुळे आंब्यावर काळे डाग पडलेले असून आंब्याची झाडावरून गळती झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहे. बागातील अंबादास जणू दिसत आहे

 

एवढ्या हेक्टर वरील कांदा पिकाचे नुकसान

नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक फटका हा कांदा पिकाला बसलेला आहे. पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांची कांदे ओले झाल्यामुळे कांदे सडले आहे. सुमारे एकूण 18 हजार 346 हेक्टर वरील पिकाचे नुकसान झालेले आहे. त्याचप्रमाणे इतरही पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या सहा दिवसापासून येणाऱ्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे.

Monsoon Andaaz 2023: हवामान विभागाने दर्शवला मान्सून अंदाज, महाराष्ट्रात पाऊस कसा राहील?

 

नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 23 हजार 699 हेक्टर वरील शेती पिकाची नुकसान झालेले आहे. हे नुकसान गेल्यास सहा दिवसात येणाऱ्या पावसाचे आहे. त्यामुळे शेतकरी खूप चिंतेत आहे, कारण या नुकसानी मध्ये अनेक प्रकारचे पिके आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने संकट शेतकऱ्यांवर येऊन पाऊस पडलेले आहे.

Panjabrao Dakh Havaman Andaj: 14 ते 17 तारखेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, या जिल्ह्यात पडणार पाऊस

 

Leave a Comment