गेल्या काही दिवसापासून उणाचा पारा वाढत असलेला आहे. गेल्या तीन दिवसापासून उणीच्या तापमानामध्ये वाढ झालेली दिसते. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील तापमानामध्ये कमालीची वाढ झालेली आहे. ठाणेकरांचे या एप्रिल महिन्यामध्ये उनीमुळे हाल होत आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये काही दिवसापासून झपाट्याने बदल झालेला आहे,
वातावरणामध्ये तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्यामुळे सर्वांना मुलीला सामोरे जावे लागत आहे. आता तर एप्रिलच महिना चालू आहे त्यामुळे मे महिन्याची परिस्थिती कोणी सांगू शकत नाही. एप्रिल महिन्यामध्ये उनिने खूप मोठा पारा वाढलेला आहे.
ठाणे जिल्ह्यात उनीमुळे चाळीशी पार, तापमान पोहचले 43.3 अंशावर
ठाणे जिल्ह्यातील तापमान गेल्या दोन चार दिवसांमध्ये वाढलेले आहे. ठाणे जिल्ह्यातील तापमान आणि चाळीस हे पार करून, 43.3 अंशावर तापमान पोहोचलेले आहे. त्यामुळे ठाणे करांना मुलीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोसायटीच्या वाऱ्यासह पाऊस पडला, त्यामुळे दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वातावरण होते
त्यामुळे आता तापमानांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ होताना दिसत आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून चे तापमान 42.1 अंश ते43.3 अंश एवढे होते. त्याच बरोबर सुद्धा अशा प्रकारचे तापमान दिसून येत आहे त्यामुळे ठाणेकरांना उखाड्याला सामोरे जावे लागत आहे
मुंबईतील तापमान एवढे पार
ठाणेकरांबरोबरच मुंबईकरांना सुद्धा उनीचा चटका बसत आहे उनीचा, मुंबईतील तापमान 36 अंशाला पार केलेली आहे. सकाळी दहा वाजेपासूनच कुणीचे चटके बसायला सुरुवात होत आहे, त्यामुळे सर्वजण कुणी पासून बचाव कशामुळे होईल यावर उपाय सुचवत आहे व अवलंब करत आहे. उनि पासून बचाव करण्याकरिता सर्व प्रकारचे अवलंब करत आहे.
मोफत शिलाई मशिन योजना अंतर्गत मिळवा 100 टक्के अनुदानावर शिलाई मशीन; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
त्यामुळे ठाणे व मुंबई या ठिकाणी तापमाना मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. त्यामुळे मुंबईकरांना व ठाणेकरांना उन्हाला सामोरे जावे लागत आहे.