भारतीय हवामान खाते अंतर्गत पावसाचा अंदाज कसा राहील याची पूर्वानुमान दर्शवण्यात आलेली आहे. यावरूनच महाराष्ट्रातील पावसाळा कसा राहील, त्याचप्रमाणे विविध भागांमध्ये पावसाची स्थिती कशा प्रकारची असेल? हे हवामान खात्याने पुरवानुमान सांगितले आहे.
शेतकऱ्यांची संपूर्ण शेती माणसांवर आधारित असते त्यामुळे शेतकऱ्यांना माणसांची माहिती असणे आवश्यक आहे कारण त्या मान्सून वरून सुद्धा शेतकरी त्या प्रकारची पिके शेतामध्ये लावू शकतात.
इतके टक्के पडणार पाऊस
भारतीय हवामान विभागाने मान्सूनचा अंदाज भरलेला आहे मान्सून 2023 हा साधारणपणे 96 टक्के राहील असा अंदाज हवामान विभागातर्फे दर्शवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे भूमध्यरेखिय प्रशांत महासागरामध्ये ज्या प्रकारची स्थिती गेल्या चार वर्षांमध्ये पावसाची होती ती स्थिती आता न्यूट्रल झालेली आहे.
ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यावेळेस पाऊस असेल त्यावेळेस अलानेनोचा सुद्धा प्रभाव दिसू शकतो, त्याचप्रमाणे हिंद महासागरामध्ये ही काही स्थिती बनलेली आहे त्या स्थितीमुळे पाऊस चांगला पडण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर फेब्रुवारी ते मार्च मधील उत्तर गोलार्धावर जो बर्फ असतो, त्यात बदल झालेला आहे त्यामुळे पावसामध्ये दबावत होण्याची शक्यता आहे त्यामुळे पाऊस कमी पडू शकतो.
पावसाचा पूर्वानुमान
पावसाचा जो काही 2023 चा अंदाज दर्शविण्यात आलेला आहे त्यामध्ये सरासरी पेक्षा कमी म्हणजे 90 टक्के दर्शवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे त्याचबरोबर पूर्वानुमान 22 टक्के देण्यात आलेला आहे.
त्याचप्रमाणे 90 ते 95 टक्के सामान्य त्यांनी चे अंदाज दर्शवणार आहे त्यामध्ये पूर्वानुमानाचा अंदाज 29 टक्के दर्शवण्यात आलेला आहे.
मान्सून सामान्य हे 96 ते 104 टक्के दर्शविण्यात आलेली आहे व याचा पूर्वानुमान 35 टक्के सांगितले आहे.
सामान्य पेक्षा अधिक यामध्ये 104 ते 110 टक्के, या करिता
16 टक्के अंदाज दर्शवण्यात आलेला आहे.
त्याचप्रमाणे अत्याधिक पाऊस म्हणजे 110 टक्के यासाठी पूर्वानुमान तीन टक्के देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रातील पावसाची स्थिती
महाराष्ट्राच्या जालना,परभणी,संभाजीनगर,नंदुरबार, धुळे, सांगलीचा काही भाग, सोलापूरचा काही भाग, नाशिकचा काही भाग व सातारा यामध्ये यवतमाळ या ठिकाणचा पाऊस सामान्य राहू शकतो,
त्याचबरोबर विदर्भातील काही त्याचप्रमाणे मराठवाड्यातील काही जिल्हे यामध्ये मानसून हा नॉर्मल पेक्षा कमी राहण्याची शक्यता दर्शवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याचा काही भाग या मध्ये नॉर्मल पेक्षा थोडा जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे.
जमिन संदर्भातील महत्वाचे, फेरफार उतारा अशा प्रकारे डाउनलोड करा ऑनलाईन घरबसल्या | Ferfar Utara Online