Weather Update: हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवसात राज्यातील या भागात अवकाळी पावसासह गारपीटीचा इशारा

महाराष्ट्र मध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती मालाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. एप्रिल महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आला त्यामुळे शेतकऱ्यांची पिके शेतामध्ये होती. त्यामध्ये विविध पिकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची उन्हाळी पिके सुद्धा आहे त्या शेतकऱ्यांची उन्हाळी पिके संपूर्णतः काही ठिकाणी नष्ट झालेली आहे. त्यामुळे हा शेतकऱ्यांना धक्काच बसलेला आहे.

एवढेच नाही तर मार्च महिन्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांची पिके जसे की गहू हरभरा अशा प्रकारची पिके शेतामध्ये होती काढणीला आलेली पिके संपूर्ण पाण्याने भिजून जमीन दोस्त झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. त्याचप्रमाणे एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा अवकाळी पाऊस आलेला होता त्यामध्ये विविध प्रकारची उन्हाळी पिके समावेश आहे त्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

अवकाळी पावसामुळे द्राक्ष,संत्रा, गहू,हरभरा, केळी,आंबा इत्यादी प्रकारच्या त्याचप्रमाणे ज्वारी अशा प्रकारच्या पिकांची नुकसान झाली. अवकाळी पावसामुळे त्याचप्रमाणे पाऊस अचानक आल्यामुळे व काही ठिकाणी गारपीट सुद्धा झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांची पिके खूप मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली.

पुढील 5 दिवसात अवकाळी पावसाचा इशारा

मागे आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याचप्रमाणे हवामान अंदाज वर्तलेला आहे त्या अंदाजानुसार शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. या अंदाजानुसार पुढील 5 दिवसात राज्यामध्ये अवकाळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळी सावध होणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा अंदाज शेतकऱ्यांकरिता खूप चिंता दायक आहे.

या भागात पावसाची शक्यता

त्याचप्रमाणे नाशिक अहमदनगर पुणे सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर या ठिकाणी अवकाळी पाऊसाची शक्यता हवामान विभागाने दर्शविली आहे.

Nuksan Bharpai: नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, नुकसान भरपाई चे 177 कोटी विभाग निहाय जाहीर, तुमच्या विभागाला  ‘इतका’ निधी

 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाड्यामध्ये बऱ्याच भागात गारपीट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. त्याचप्रमाणे विदर्भात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकण या ठिकाणी सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता दर्शवलेली आहे. त्याचप्रमाणे या पावसाचा अंदाज 15 तारखेपर्यंत असेल.

Avakali Nuksan Bharpai:अवकाळी पावसामुळे 14 जिल्ह्याचे 28 हजार हेक्टर पेक्षा जास्त शेती पिकाचे नुकसान

 

Leave a Comment