Krushi Vibhag Recruitment 2023: कृषी विभागात नोकरी मिळवायची आहे? आत्ताच अर्ज करा, 60 जागांकरिता भरती सुरू

कृषी विभागात मध्ये नोकरी ची संधी पुढे आलेली आहे, कृषी विभागामध्ये विविध पदांकरिता भरती निघालेली आहे, त्याचप्रमाणे ज्यांना अर्ज करायचा असेल त्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागेल. भरती करिता अधिसूचना प्रकाशित झालेले आहे त्यामुळे कृषी विभागांमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

 

एकूण 60 जागांची भरती

 

तुळशी विवाह मध्ये विविध प्रकारच्या भरती होणार असून त्याकरिता एकूण 60 जागांसाठी भरती होणार आहे. त्यामुळे अर्जदार अर्ज भरून त्यांच्या पात्रता असणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे या पदाकरिता पात्र होऊ शकतात.

 

कृषी विभागांमध्ये ही पदे भरली जाणार

 

1. लघुटंकलेखन

2. लघुलेखक-निम्न श्रेणी

3. लघुलेख – उच्च श्रेणी

काम करण्याचे ठिकाण महाराष्ट्र असणार.

1. लघुटंकलेखक –

10 पास आवश्यक

इंग्रजी टायपिंग गति चांगली 40 शब्द प्रति मिनिट आवश्यक.

मराठी टायपिंग गति 30 शब्द प्रति मिनिट आवश्यक.

परीक्षा फी 720 रुपये

वेतन – 25,200 ते 81,100

2.लघुटंकलेखक निम्न श्रेणी –

10 पास असणे आवश्यक

मराठी टायपिंग गती प्रति मिनिट 30 शब्द आवश्यक

इंग्रजी टायपिंग व ती प्रति मिनिट 30 शब्द

व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र आहे.

परीक्षा फी 720 रू

वेतन – 38,600 ते 1,22,800

3. लघुलेखक उच्च श्रेणी

दहावी पास उत्तीर्ण असणे आवश्यक

इंग्रजी टायपिंग प्रति मिनिट 40 शब्द आवश्यक

मराठी टायपिंग गती 30शब्द मिनिट प्रमाणे

वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष दरम्यान असणे आवश्यक.

परीक्षा की फी 720 रू

वेतन-41800 ते 142400.

अवकाळी पाऊस व गारपीट मुळे नुकसान झालेल्या 1 लाख 99 हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण, आता फक्त मदतीची अपेक्षा 

अर्ज कसा करायचा?

कृषी विभागांमध्ये अर्ज भरायचा असेल तर तो ऑनलाइन पद्धतीने भरता येतो त्याचप्रमाणे अर्ज भरून नोकरी मिळू शकते, त्यामुळे अर्ज करण्याकरिता खालील लिंक वरून अर्ज करा. https://www.krishi.maharashtra.gov.in/ या लिंक वर जाऊन अर्ज करू शकतात.

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

राज्यात 4122 तलाठी पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा; या दिवशी येणार जाहिरात 

Leave a Comment