अनेक तरुण नोकरीच्या शोधात आहे, त्याचबरोबर तरुणांकडून वन विभागामध्ये भरती कधी जाहीर होईल करिता प्रतीक्षेत होते, व अशाच तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे वन विभागांमध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे. व त्यामध्ये इच्छुक पात्र असणारी उमेदवार अर्ज करू शकणार आहे.
जाहिरातीमध्ये भरती विषयी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी जाहिरातीमध्ये दिलेली संपूर्ण अटी व माहिती वाचून घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासन अंतर्गत वन विभागाची भरती निघालेली आहे त्यामुळे त्यामध्ये उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे उमेदवार आणि जर इतर पद्धतीने अर्ज केल्यास तो अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
वनविभाग अंतर्गत निघालेल्या भरतीमध्ये एकूण पदसंख्या 2138 एवढी भरली जाणार आहे. त्यामुळे वन विभागामध्ये भरती करता तयार असलेल्या उमेदवार अर्ज करू शकणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या दिनांकाच्या अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर कॅटेगिरी नुसार अर्जंती सुद्धा जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामध्ये मागासवर्ग प्रवर्गाला नऊशे रुपये फी असणार,तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी एक हजार रुपये फी आहे.
अर्ज व भरती संदर्भात संपूर्ण माहिती व जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा
उमेदवारांनी शेवटच्या दिनांक पर्यंत म्हणजेच 30 जून 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. त्याचबरोबर उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष दरम्यान असावें, वयोमर्यादेमधील न बसणारे उमेदवार अर्ज करू शकणार नाही. किंवा नंतर अर्ज रिजेक्ट केला जाईल. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी भरती संबंधित संपूर्ण माहिती जाहिरात वाचून मिळवावी त्याचबरोबर जाहिरातीची लिंक व अर्जाची लिंक खाली दिलेली आहे त्यावरून उमेदवार अर्ज व जाहिरात बघू शकणार आहेत.
अर्ज व भरती संदर्भात संपूर्ण माहिती व जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा