Talathi Bharti: तलाठी भरतीची प्रारूप जाहिरात निघाली, तब्बल 4625 जागांसाठी भरती, विभाग निहाय रिक्त जागा पहा, असा करा अर्ज

अनेक दिवसांपासून उमेदवार तलाठी भरती कधी निघेल याच्या प्रतीक्षेत होते, त्याचबरोबर आता उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेली आहे, तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून इच्छुक असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहे. त्याचबरोबर तलाठी भरती करता अर्ज कसा करायचा? शेवटची दिनांक कोणती आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

तलाठी भरती महाराष्ट्र |Talathi Bharti |

 

  • विभाग – महसूल व वन विभाग
  • भरतीच्या जागा – 4635
  • वेतन – 25,500 ते 81,100 रुपये
  • अर्ज प्रक्रिया– ऑनलाइन
  • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
  • अर्जाची भरण्याची शेवटची दिनांक – जुलै 2023

 

महसूल व वन विभागाअंतर्गत तलाठी भरती केली जाणार असून रिक्त पदी भरली जाणार आहे. इच्छुक असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांनी संपूर्ण धरती संबंधित माहिती वाचून घ्यावी व नंतरच अर्ज करावा. त्याचबरोबर उमेदवार आणि कर्ज भरताना काहीच आवश्यक कागदपत्र लागणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

वयाचा पुरावा

शैक्षणिक प्रमाणपत्र

अनुभव प्रमाणपत्र

MSCIT प्रमाणपत्र

मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा

भरतीची जाहिरात बघण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज प्रक्रिया

उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर ज्या उमेदवारांनी इतर पद्धतीने अर्ज केल्यास तो अर्ज स्वीकारण्यात येणार नाही व त्या साठी सर्वस्वी उमेदवार जबाबदार राहतील. त्याचबरोबर उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी भरती जाहिरात वाचून घ्यावी त्यासाठी संपूर्ण शर्ती व अटी जाणून घ्याव्यात व त्यानंतरच अर्ज करावा

भरतीची जाहिरात बघण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

 

Leave a Comment