तलाठी भरती करिता आणि उमेदवार प्रयत्न करत आहेत, त्याचबरोबर तलाठी भरती कधी निघेल याच्या प्रतीक्षा मध्ये अनेक उमेदवार होते. परंतु अशा उमेदवारांकरिता एक अत्यंत आनंदाची व महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे. तलाठी भरतीची प्रारूप जाहिरात निघालेली आहे. व त्या अंतर्गत नंबर भरती केली जाणार आहे.
त्यामुळे भरती करता इच्छुक असणारे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहे. त्याचबरोबर उमेदवाराला भरती संबंधित संपूर्ण डिटेल्स बघण्यासाठी तलाठी भरतीच्या निघालेल्या प्रारूप जाहिराती वरून संपूर्ण माहिती मिळू शकते व जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे त्यावरून उमेदवार संपूर्ण माहिती मिळवू शकतात.
त्याचबरोबर निघालेल्या भरतीमध्ये वयोमर्यादा ठरवण्यात आलेली असून उमेदवाराचे वय साधारणतः 18 ते 38 वर्ष दरम्यान असावे. त्याचबरोबर उमेदवार संपूर्ण अटीमध्ये बसणे आवश्यक आहे तरच उमेदवारांनी अर्ज करावा. व अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्वप्रथम भरतीची जाहिरात व जिल्हा निहाय पदांचा तपशील जाणून घ्यावा.
जिल्हा निहाय जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा:
एकूण एवढ्या जागांची भरती
तलाठी भरती अंतर्गत एकूण 4625 पदे भरली जाणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यानुसार विविध पदांचा तपशील जाहीर करण्यात आलेला आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे बंधनकारक आहे. कारण इतर कोणत्याही पद्धतीने उमेदवारांनी अर्ज भरला तर तो स्वीकारण्यात येणार नाही.
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
उमेदवारांना काही अटी शर्ती पूर्ण असणे आवश्यक आहे, त्यामध्ये अर्ज करणारा उमेदवार भारतीय असावा. त्याचप्रमाणे उमेदवारांनी अर्ज भरत्या वेळेस संबंधित संपूर्ण कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे, व संपूर्ण कागदपत्रे व अटी शर्ती जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलेल्या आहे. मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये फी आकारण्यात आलेली असून, खुल्या प्रवर्गासाठी 1 हजार रुपये फ्री आहे. उमेदवारांना अर्ज भरल्यानंतर पेमेंट करावे लागेल, उमेदवार क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड अंतर्गत पेमेंट करू शकणार आहेत.