अनेक दिवसांपासून विद्यार्थी व पालक दहावीचा निकाल कधी लागेल याच्या प्रतीक्षेत होते. परंतु अशा दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता व पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे. कारण दहावीच्या निकालाची तारीख जाहीर झालेली आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना लवकरच जाहीर झालेल्या दिवशी एक वाजता रिझल्ट बघता येणार आहे.
दहावीच्या परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत मार्च महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या होत्या. त्याचबरोबर १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्यामध्ये मुले व मुलींचा समावेश आहे. अशाप्रकारे विद्यार्थी व पालकांसाठी दहावीचा निकालाबाबत महत्वाची बातमी आलेली. दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे.
या तारखेला निकाल जाहीर
दहावीची परीक्षा एकूण ५ हजार ३३ केंद्रांवर पार पडलेली होती. त्याचप्रमाणे दहावीचा निकाल 2 जुनला लागणार आहे. त्यामुळे ही बातमी विद्यार्थ्यांना अत्यंत आनंदाची आहे. कारण दहावीच्या निकालानंतर विद्यार्थी वेगवेगळ्या वळणावर शिक्षणाच्या माध्यमातून जाणार आहे. त्यांच्या विषयाला वळण आणण्याचा हा एक पॉईंट असणार आहे.
त्याचबरोबर दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने बघायचा आहे. दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. दोन जून ला विद्यार्थ्यांनी दुपारी एक वाजल्यानंतर निकाल बघता येणार आहे.