SSC CHSL: नोकरी हवी आहे? स्टाफ सिलेक्शन अंतर्गत बंपर भरती, लवकर अर्ज करा

नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे स्टाफ सिलेक्शन अंतर्गत भरतीची जाहिरात निघालेली असून, त्यामध्ये विविध भरती केली जाणार. व त्यामुळे इच्छुक पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करावा. त्याच बरोबर भरला जाणाऱ्या पदांमध्ये उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांनी शेवटचा दिनांकाच्या आत अर्ज भरावा.

त्याचबरोबर केल्या जाणाऱ्या भरतीमध्ये जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराची वयोमर्यादा सुद्धा ठरवण्यात आलेली आहे, व ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे उमेदवारांनी इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज केला तर तो स्वीकारण्यात येणार नाही त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

एवढ्या जागांची बंपर भरती

 

स्टाफ सिलेक्शन अंतर्गत एकूण 4522 जागा भरल्या जाणार आहे. व त्याचप्रमाणे ही पदे वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळी पदसंख्या ठरवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी जाहिरात बघावी.

ऑनलाइन अर्ज व जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

 

ही पदे भरली जाणार

निन्म विभागीय लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर अशा विविध पदावर भरती केली जाणार असून एकूण पदसंख्या 4522 जागा भरल्या जाणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी संपूर्ण बघण्यासाठी अधिकृत जाहिरात बघावी.

अर्ज भरण्याची शेवटची दिनांक – 8 जून 2023

वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे

अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन

अशाप्रकारे भरती संबंधित माहिती आहे त्याचप्रमाणे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज व जाहिरात खाली दिलेली आहे त्यावरून उमेदवार अर्ज करू शकतात,भरती संबंधीत संपूर्ण  माहिती बघू शकणार आहे.

ऑनलाइन अर्ज व जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment