Shikshak Bharti: शिक्षकांसाठी खुशखबर, जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांना, केंद्रप्रमुख होण्यासाठी उत्तम संधी

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद ला शिकवणाऱ्या प्राथमिक शाळेमध्ये शिकवित असलेल्या शिक्षकांसाठी, एक आनंदाची बातमी आहे. केंद्रप्रमुख या पदावर भरती केली जाणार आहे व शिक्षकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकणार आहे, त्याचबरोबर एकूण रिक्त पदे भारतीय द्वारा भरली जाणार असून इच्छुक पात्र असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहे.

स्पर्धा परीक्षा उमेदवाराची निवड केली जाणार आहे. त्यामुळे भरतीसाठी इच्छुक असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहे. उमेदवारांनी अर्ज 12 जून पूर्वी भरायचा आहे. 12 जून 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर भरलेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाही व यासाठी सर्वस्वी उमेदवार जबाबदार राहतील.

त्यामुळे महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांसाठी एक ही वेतन संधी असणार आहे, त्यांना केंद्रप्रमुख या पदावर भरती होण्यास इच्छुक असेल, तर अशा उमेदवारांनी अर्ज करावा व स्पर्धा परीक्षा पास होऊन भरतीस पात्र ठरावे.

भरतीची जाहिरात व अर्ज बघण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज प्रक्रिया – ऑनलाइन

भरले जाणारे पद – केंद्रप्रमुख

एकूण रिक्त पदे – 2384

अर्जाची शेवटची तारीख – 12 जून 2023

वेतन: 41,800/- ते 1,32,300

त्याचप्रमाणे केल्या जाणाऱ्या भरतीमध्ये फक्त जे शिक्षक जिल्हा परिषद मध्ये कार्यरत आहे अशाच शिक्षकांना पात्र केले जाणार आहे, इतर कोणतेही शिक्षक पात्र ठरणार नाही. त्याचप्रमाणे उमेदवार पदवीधर असावा.

भरतीची जाहिरात व अर्ज बघण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment