Police Patil Bharti: या जिल्ह्यामध्ये, पोलीस पाटील भरती सुरू, अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 जून 2023

दहावी पास उमेदवारांकरिता एक अत्यंत महत्त्वाची बातमी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील भरती निघालेली आहे व अशा प्रकारची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर त्यामधील महत्त्वाची बाब म्हणजे उमेदवारांना दहावी पास असेल अशा उमेदवारांना सुद्धा नोकरीची संधी प्राप्त होणार आहे.

उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरावा लागेल, उमेदवारांनी इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज अर्ज भरला तर जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी संपूर्ण माहिती जाणून घ्यावी व नंतरच अर्ज करावा.

त्याचबरोबर उमेदवाराच्या वयोमर्यादा ठरवण्यात आलेले आहे व त्यानुसार उमेदवाराचे वय 25 ते 45 वर्षा दरम्यानचे असावे. त्याचबरोबर परीक्षा फी वेगवेगळ्या प्रवर्गानुसार ठरवण्यात आलेली आहे. याची उमेदवार भरतीसाठी इच्छुक असेल व पात्र ठरेल अशा उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरावा.

शैक्षणिक पात्रता

दहावी पास उमेदवार पोलीस पाटील भरती करिता अर्ज करू शकणार आहे, कारण दहावी पास उमेदवारांची निवड पोलीस पाटील भरती मध्ये केली जाणार आहे. परीक्षा घेतली जाईल. व त्यानुसार उमेदवाराची भरतीसाठी निवड केली जाणार आहे. त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती व जाहिरात बघावी.

       अर्ज व जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज भरण्याची फी आरक्षित व आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज फी तीनशे रुपये असणार आहे, त्याचबरोबर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज फी पाचशे रुपये असणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांना ती भरावीस लागेल. तरच अर्ज स्वीकारण्यात येईल.

अर्ज व जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment