PCMC Recruitment: शिक्षक बनायचे आहे? पिंपरी चिंचवड मध्ये तब्बल एवढे पदांची शिक्षक भरती

राज्यामधील अनेक तरुण नोकरी मिळावी या करिता सातत्याने प्रयत्न व असेल तर प्रेम करत आहे एक नोकरीची उत्तम संधी चालून आलेली आहे. तसं म्हणीच्या तरुणांना शिक्षक व्हावेसे वाटते व त्यासाठी प्रयत्न असलेले तरुण यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. पिंपरी चिंचवड मध्ये शिक्षक भरती ची जाहिरात निघालेली आहे. व त्या अंतर्गत शिक्षक भरती ची पदे भरली जाणार आहे.

शिक्षक भरती करता इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावा. त्याचबरोबर उमेदवाराला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे. व अर्ज शेवटच्या दिनांक च्या आत भरणे आवश्यक आहे. उमेदवारांनी जर शेवटची दिनांक गेल्यानंतर अर्ज भरला तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही कारण अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

 

एवढ्या जागांची भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका या संस्थेमध्ये 6 है आहे. यामध्ये दोन पदे असणार आहे त्यात सहाय्यक शिक्षक उर्दू या पदासाठी एकूण 25 जागा भरल्या जातील. त्याचबरोबर सहाय्यक शिक्षक मराठी या पदाच्या एकूण 184 जागा भरल्या जाणार आहे. व भरती करता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज भारतीय संबंधित जाहिरात संपूर्ण पहा वाचून घ्यावी.

त्याचबरोबर नोकरी करण्याचे ठिकाण हे पुणे महाराष्ट्र असणार आहे,उमेदवाराला अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे व अर्ज करण्याची शेवटची दिनांक 1 जून 2023 असून एक जून पूर्वी उमेदवारांनी अर्ज सादर करावा. त्याचबरोबर काही आवश्यक कागदपत्रे जोडावी लागेल

अर्ज, व भरतीची जाहिरात बघण्यासाठी क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे

T.C

शैक्षणिक प्रमाणपत्र

बीएड, बीपी ऍड प्रमाणपत्र

गुणपत्रिका

अनुभव प्रमाणपत्र

जात प्रमाणपत्र

अशा प्रकारची आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

अर्ज, व भरतीची जाहिरात बघण्यासाठी क्लिक करा

Leave a Comment