Government Scheme: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, राज्यातील या जिल्ह्यांचा समावेश,कागदपत्रे व आवश्यक पात्रता

भारतामध्ये जास्तीत जास्त लोक शेतीवर अवलंबून आहे, त्याचप्रमाणे जास्त लोकांचा शेती हाच व्यवसाय आहे. व शेतकऱ्यांच्या हितासाठी शासना अंतर्गत अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात. व अशातच एक राबविण्यात आलेली योजना म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे.

 

देशातील शेतकऱ्यांना शेतीमध्ये उत्पादन घेत असताना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अडचणी येत असतात. त्यामध्ये सर्वात जास्त मोठी संख्या मध्ये पाण्याची समस्या असते, त्याचबरोबर शेतकऱ्यांना अशा काही अडचणी येतात त्यामुळे शेतकरी वैतागून जातात, व त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त होतात.

व अशी वेळ येऊ नये याकरिता नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राबविण्यात आलेली आहे. या योजनेची अंमलबजावणी 2021 पासून चालू करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांनी लाभ सुद्धा घेतलेला आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत एकूण चार हजार कोटींचा खर्च करण्यासाठी केलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विकास या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त साधावा हा मुख्य उद्देश असेल. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत राज्यातील काही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा मुख्य उद्देश

 

या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहे त्यांच्यावर मात करून शेतकऱ्यांचा विकास करण्यात यावा हा आहे, या योजनेअंतर्गत राज्यांमध्ये किती प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे त्या पाण्याच्या प्रमाणानुसार पिकांवर भर दिला जाणार आहे.

किती जिल्ह्यांचा समावेश,कागदपत्रे, पात्रता जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील उत्पादनामध्ये वाढ व्हावी याकडे लक्ष देण्यात येत आहे. अशा प्रकारची ही शासनांतर्गत राबविण्यात आलेली योजना शेतकऱ्यांच्या खूप हिताची आहे.

किती जिल्ह्यांचा समावेश,कागदपत्रे, पात्रता जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment