अनेक उमेदवार नोकरीच्या शोधात आहे त्याच प्रमाणे नोकरी मिळायला हवी याकरिता प्रयत्न करीत आहेत, व अशा संविधानांकरिता एक नोकरीचे उत्तम संधीचा आलेली आहे, एम एस टी सी अंतर्गत पदे भरली जाणार आहे. उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याचबरोबर या गोष्टीची जाहिरात काढलेली आहे.
त्याचप्रमाणे जे उमेदवार नोकरी करिता इच्छुक असेल त्याचबरोबर, अर्ज भरू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या दिनांक च्या आत अर्ज भरायचा आहे. कारण शेवटच्या दिनांक नंतर भरला गेलेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. त्याचबरोबर आपण या पोस्टमध्ये भरती प्रक्रिया संदर्भात संपूर्ण माहिती बघणार अहो त्याचबरोबर अर्ज भरण्याची शेवटची दिनांक, भरली जाणारी पदे, वेतन या संबंधी संपूर्ण माहिती बघूया.
एकूण एवढ्या पदांची भरती
MSTC अंतर्गत विविध भरले पाहिले जाणार आहे व त्यासाठी भरतीची जाहिरात निघालेली असून एकूण पदसंख्या 52 आहे. एवढे बरे भरली जाणार आहे त्याचबरोबर जे उमेदवार नोकरी करता इच्छुक असेल अशा उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे त्याचप्रमाणे संबंधित उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
या पदांची भरती
एकूण 52 पदे भरली जाणार असून त्यामध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि सहाय्यक व्यवस्थापक या दोन पदांचा समावेश आहे. बरोबर या पदांनुसार वेगवेगळी पदसंख्या आहे ती निघालेल्या जाहिराती भरती नुसार भरली जाणार आहे.
पदे:
सहाय्यक व्यवस्थापक – 6 जागा
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – 46 जागा
अशाप्रकारे पदानुसार जागा भरल्या जाणार आहे. त्याचप्रमाणे पदार्थ निघालेल्या जाहिरातीमध्ये वेतन सुद्धा देण्यात आलेले आहे व त्यानुसार उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक, ऑनलाइन अर्ज व जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा
वेतन
सहाय्यक व्यवस्थापक – 50 हजार ते 1 लाख 60 हजार
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – 50 हजार ते 1 लाख 60 हजार
अशा प्रकारे वेतन असणार आहे त्याचबरोबर उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात बघावे व संपूर्ण माहिती वाचावी जर उमेदवार संपूर्ण अटीमध्ये पात्र असेल व वरती करता इच्छुक असेल अशा उमेदवारांनी अर्ज करावा. जाहिरातीची लिंक अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक, ऑनलाइन अर्ज व जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा