Maharashtra Government: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत बंपर भरती, भरतीची जाहिरात निघाली, 2384 जागाची भरती

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत भरती केली जाणार आहे, भरतीची वाट बघणार्‍यांसाठी ही एक आनंदाची बातमी आलेली आहे. ही एक उमेदवारांसाठी बंपर भरतीची बातमी आहे. नोकरी मिळावी याकरिता आणि उमेदवार प्रयत्न करीत आहे. उमेदवारांसाठी,इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. कारण इतर कोणत्याही पद्धतीने भरला गेलेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी अर्ज भरताना ऑनलाईन पद्धतीनेच भरावा.

झालेल्या भरतीमध्ये एकूण 2384 मध्ये भरली जाणार आहे, व भरती करता येते असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात बघून घ्यावी त्यामध्ये केलेल्या संपूर्ण पात्रता व अटी त्याचप्रमाणे अर्ज भरण्याची पद्धत कशी असावी त्याबद्दल संपूर्ण माहिती वाचून उमेदवारांनी नंतरच अर्ज करावा.

त्याचबरोबर अर्ज शेवटची तारीख 15 जून असणाऱ्या 15 जून पूर्वी अर्ज भरावा, 15 जून नंतर भरले जाणारे अर्ज स्वीकारला जाणार नाही व या साठी उमेदवार जबाबदार राहतील.

भरल्या जाणाऱ्या जागा व जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

वेतन

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत 2384 पदांची भरती केली जाणारा व या संबंधित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे भरती झाल्यानंतर उमेदवाराला मिळणारे वेतन साधारणतः41,800/- ते 1,32,300 रुपये महिन्याला असणार आहे. त्याच बरोबर काही आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता आहे त्यामध्ये दहावी बारावी प्रमाणपत्र त्याचबरोबर टीसी व आधार कार्ड जातीचा दाखला लागणार आहे.

भरल्या जाणाऱ्या जागा व जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment