यवतमाळ जिल्ह्यामध्ये भरतीची जाहिरात करण्यात आलेली असून भरती केली जाणार आहे. त्याचबरोबर अर्ज मागविण्यात येत आहे व इच्छुक असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहे. निघालेल्या भरतीमध्ये अर्जदाराला अर्ज शेवटच्या दिनांकाच्या आत भरणे आवश्यक आहे नंतर भरला केलेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
अर्ज करण्यासाठी तू करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी पदाविषयी संपूर्ण माहिती करून घेण्यात यावी. त्याचबरोबर जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वरून भरती विषयी संपूर्ण माहिती मिळवू शकतो.उमेदवाराला अर्ज 12/6/ 2023 या तारखेच्या आत भरायचा आहे. कारण अर्ज भरण्याची शेवटची दिनांक आहे.
न्यायालयामध्ये या पदाकरिता भरती
जिल्हा न्यायालय मध्ये निघालेल्या भरती मध्ये अर्ज मागविण्यात येत आहे व अशा प्रकारची जाहिरात निघालेली आहे. त्यामुळे भरती करता येते बसलेल्या आमदारांनी 12 जून पर्यंत अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर सफाई कामगार या पदाच्या 89 जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे इच्छुक असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहे.
अर्ज नमुना व जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा.
त्याचबरोबर उमेदवाराची माया मर्यादा 18 वर्षाच्या वर आणि 38 वर्षापर्यंत असावी. यामुळे मर्यादेमध्ये न बसणारे उमेदवार अर्ज करू शकणार नाही. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज कसा करायचा या संबंधित माहिती खाली दिलेली आहे उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेली माहिती वाचून घ्यावी.
त्याचबरोबर अर्ज करणारा व्यक्ती हा तब्येतीने सुदृढ असणे आवश्यक आहे तब्येतीने कमजोर असणारा व्यक्ती या पदाकरिता पात्र ठरणार नाही. त्याचप्रमाणे उमेदवार आला अर्ज व जाहिरात बघण्यासाठी खाली दिलेल्या संपूर्ण माहिती वाचावी.
अर्ज नमुना व जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा.