बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत निघालेल्या भरतीमध्ये रिक्त पदे भरली जाणार असून इच्छुक असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहे. त्याचबरोबर आणि उमेदवार भरती करता प्रयत्नात असतात अशा उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. उमेदवारांना अर्ज शेवटच्या दिनांकाच्या आत भरायचा आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे बंधनकारक आहे इतर पद्धतीने भरला गेलेला अर्ज उमेदवाराचा स्वीकारल्या जाणार नाही व अर्ज न स्वीकारल्या सर्वस्वी उमेदवार जबाबदार राहतील.
उमेदवारांना अर्ज भरता वेळेस त्यांची वयोमर्यादा जाहिरातीमध्ये दिलेल्या प्रमाणे असावी, वयोमर्यादीच्या अटीमध्ये उमेदवार बसायला हवा तरच उमेदवाराचा अर्ज स्वीकारण्यात येईल, त्याचबरोबर उमेदवाराला जाहिरातीमध्ये दिलेल्या संपूर्ण अटी भरणे आवश्यक आहे उमेदवार संपूर्ण अटींमध्ये बसायला हवा तरच उमेदवारांनी अर्ज करावा.
एकूण एवढ्या जागांची भरती
महानगरपालिकेमध्ये एकूण 1211 जगाची भरती केली जाणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी शेवटचा दिनांक च्या आत अर्ज सादर करावा. त्याचबरोबर उमेदवारी अर्ज भरणे पूर्वी सर्वप्रथम जाहिरातीमध्ये दिलेली संपूर्ण माहिती व पदाविषयी माहिती करून घ्यावी त्यानंतरच उमेदवारांनी अर्ज करावा.
तब्बल एवढा पगार
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत निघालेल्या भरती मध्ये 1211 जगाची भरती केली जाणार असून साधारणतः 59,100 पगार असणार आहे. परीक्षा फी मागासवर्गीय उमेदवारांसाठी नऊशे रुपये असणार आहे त्याचप्रमाणे इतर प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये फी भरावी लागेल.