राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षा संपूर्णपणे फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये झाल्या, परंतु कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी उत्तर पत्रिका तपासण्यास नकार दिला होता. त्यामुळे दहावी बारावीचा रिझल्ट लांबणीवर लागेल असा अंदाज व्यक्त केला जात असताना, आता मात्र आलेल्या माहितीनुसार, दहावी बारावीचा रिझल्ट दर वर्षीच्या वेळेत लागणार आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पालकांना निकाल कधी लागेल असे झालेले होते परंतु आता त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे दहावी बारावीचा रिझल्ट दरवर्षीच्या वेळेमध्येच लागणार आहे. त्याचप्रमाणे संभाजीनगर विभागातील एकूण 25 लाख उत्तरपत्रिकांची तपासणी झालेली आहे. त्याचबरोबर या तपासणीचे पुन्हा मूल्यांकन करिता फेर तपासणी प्रक्रिया सुरू झालेल्या असून लवकरात निकालाच्या तारिका जाहीर केल्या जातील.
संभाजीनगर मधील 10वीच्या एकूण 15 लाखाच्या वर तर बारावीच्या नऊ लाखाच्या वर उत्तर पत्रिका तपासणी झालेल्या आहे. तपासी नंतर फेर तपासणी करण्यात येत आहे, त्याचबरोबर मंडळाकडे पत्रिका जमा करण्यात आलेल्या आहे. कोणत्याही प्रकारच्या चुका राहू नये याकरिता फेर तपासणी चालू आहे.
उत्तरपत्रिका तपासनी करता एकूण दहावीच्या उत्तर पत्रिका तपासण्याकरिता 15 लाखाच्या वर तपासणीकांचा समावेश असून बारावीच्या उत्तर पत्रिका तपासण्याकरिता एकूण नऊ लाखाच्या वर तपासणीकांचा समावेश आहे.उत्तर पत्रिका तपासल्यानंतर संबंधित डाटा वरिष्ठ कार्यालयामध्ये देण्यात येतील व दहावी बारावीचा रिझल्ट लवकरात लवकर लावण्याचा प्रयत्न केला जाईल.
दहावी बारावी रिझल्ट ची प्रक्रिया साधारणता पूर्ण होत आलेली असून उत्तर पत्रिका तपासणी पूर्ण होत आलेली आहे, त्यामुळे लवकरच दहावी बारावीचा रिझल्ट कधी लागलेली याच्या तरीका जाहीर केल्या जातील.शा
शालेय अभ्यासक्रमाबाबत मोठा निर्णय घेण्यासाठी अहवाल जारी,शालेय अभ्यासक्रमाबरोबर इतरही विषय समाविष्ट
त्यामुळे पालकांसाठीही एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे व दहावी बारावीचा रिझल्ट वेळेतच लागणार आहे.
पावसाचा जोर वाढणार, या तारखेपासून पुन्हा पावसाला सुरुवात, या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता