Railway Recruitment: अरे बापरे! रेल्वे विभागात तब्बल एवढ्या जागांची भरती, शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास, आत्ताच अर्ज करा

अनेक उमेदवार नोकरीच्या शोधात आहे, सरकारी नोकरी मिळावी याकरिता प्रयत्न करत आहे, व त्या उमेदवारांकरिता नोकरीची एक उत्तम संधी चालून आलेली आहे. रेल्वे विभागात नोकरीची संधी असून त्यामध्ये विविध पदाकरिता भरती केली जाणार आहे. त्यामुळेच उमेदवार सरकारी नोकरी मिळावी याकरिता प्रयत्नात असेल व रेल्वे विभागांमध्ये जर नोकरी हवी असेल तर उमेदवारांनी लवकरात लवकर कर्ज भरावा.

भरतीसाठी अर्ज आहे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागात मध्ये बिलासपूर विभागात शिकाऊ उमेदवार पदासाठी अर्ज मागविले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकता.

त्याप्रमाणे अर्जदाराला काही शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक असलेल्या मुळे शैक्षणिक पात्रता जाणून घेणे आवश्यक आहे, उमेदवाराला दहावी पास असणे त्याचप्रमाणे उमेदवाराकडे ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

एवढ्या जागा करिता भरती

रेल्वे विभागामध्ये एकूण 548 पदे भरली जाणार आहे, त्यामुळे एक बंपर भरती उमेदवाराकडून आलेली आहे. अशाप्रकारे रेल्वे विभागांमध्ये उत्तम नोकरीची संधी आहे.

त्याचप्रमाणे उमेदवाराला काही वयोमर्यादेच्या काही अटी या वयामध्ये उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवाराची वय हे 15 ते 24 वर्ष दरम्यानचे असावे.

अर्ज प्रक्रिया

जे उमेदवार भरती करिता उत्सुक असेल त्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याकरिता secr.indianrailways.gov.in या वेबसाईटवर जाऊन उमेदवार अर्ज करू शकता.

त्याप्रमाणे उमेदवारांनी अर्ज भरावा व सादर करावा. अधिकृत वेबसाईटवर अर्जाचा नमुना दिलेला आहे तो नमुना भरून निघावा मध्ये सादर करावा.

रेल्वे भरती अर्ज लिंक

https://secr.indianrailways.gov.in/index.jsp

 बँकेत नोकरी हवी? SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, तब्बल 1 लाख पगार, एवढी पदे भरली जाणार

रेल्वे भरती अधिसूचना

पूण्यात नोकरीसाठी सुवर्णसंधी! आताच अर्ज करा, एवढ्या पदाची भरती,पात्रता फक्त 10 वी पास

https://dailybharti.com/sbi-recruitment-2023/

Leave a Comment