PM kisan,Namo shetkari: नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना या योजनेचे हप्ते एकत्र येण्यासाठी आत्ताच हे काम करा, या तारखेला हप्त्याचे वितरण

नमो शेतकरी महासन्मान योजना चालू करण्यात येणार होती व त्यानुसार आता प्रक्रिया चालू झालेली आहे, त्यामुळे यामध्ये अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत हप्ते लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे.

केंद्र सरकार अंतर्गत रबवीण्यात येत असलेल्या पी एम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना प्रति वर्ष 6 हजार रुपये वितरित करण्यात येते. त्याचप्रमाणे योजनेअंतर्गत मिळणारे हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन टप्प्यांमध्ये देण्यात येते त्याप्रमाणे एक हप्ता 2 हजार रुपयांचा असतो. अशाप्रकारे आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी पीएम किसन योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या असून अजूनही घेत आहे.

त्याचप्रमाणे राज्य सरकार अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये प्रतिवर्ष देण्यात येणार आहे असे राज्य शासना अंतर्गत सांगितलेले होते. त्याचप्रमाणे आता या नमो शेतकरी योजनेची आता अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 13 हप्ते मिळालेले असून चौदाव्या हाताची वाट शेतकरी बघत असून चौदाव्या त्यामध्ये नमू शेतकरी योजना व पीएम किसान योजना या दोन्ही योजनेचे पैसे येणार आहे.

 

या शेतकऱ्यांना मिळणार नमो शेतकरी योजनेअंतर्गत हप्ते

 

नमो शेतकरी महासंम्मान निधी योजनेअंतर्गत जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी असेल त्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या खात्याला आधार प्रामाणिकरण झालेले नाही किंवा इ केवायसी झालेली नाही त्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधारकार्मानीकरण व ई केवायसी करून घेणे बंधनकारक आहे.

व त्या शेतकऱ्यांनी 25 मे पर्यंत या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण कराव्यात कारण पी एम किसान योजनेअंतर्गत व नमो शेतकरी योजनेअंतर्गत मिळणारा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे.

या तारखेला हप्त्याचे वितरण

पीएम किसान योजना अंतर्गत त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजना अंतर्गत मिळणारा हप्ता हा जून महिन्यामध्ये चार तारखे दरम्यान जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, त्यामुळे शेतकऱ्यांनी आता लवकरात लवकर इ केवायसी किंवा आधार प्रमाणे करणे अत्यंत आवश्यक आहे.

लेक लाडकी योजना,तुम्ही जर मुलीचे वडील असाल तर, मिळवा मुलीच्या जन्मानंतर 75 हजार रुपये

जर शेतकऱ्यांनी केवायसी किंवा आधार प्रमाणे कराल लवकरात लवकर 25 मे च्या आज केले नाही तर त्यांना मिळू शकणार नाही.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत अशा पद्धतीने अर्ज करा व लाभ मिळवा 

Leave a Comment