pm Kisan Yojana: पीएम किसान योजनेअंतर्गत अपात्र असलेले शेतकऱ्यांच्या खात्यावर कोट्यावधी रुपये जमा

पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जाते. त्याचप्रमाणे पी एम किसान योजनेची रक्कम वर्षातून तीन टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते. एका टप्प्यामध्ये दोन हजार रुपये याचा हप्ता अशा प्रकारे हे गुणवर्षाला तीन हप्ते येतात. म्हणजे एकूण सहा हजार रुपये वार्षिक शेतकऱ्यांना मिळतात.

परंतु जे शेतकरी अपात्र आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा जास्त अंतर्गत पैसे दिले गेलेले आहे. असे समोर आलेले आहे. पी एम किसान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत राज्यातील सुमारे एक कोटीहून जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे, त्याचप्रमाणे जी शेतकरी अपात्र ठरलेली आहे व पी एम किसान योजनेच्या शर्तीमध्ये बसलेले नाही, अशांच्या खात्यावर पैसे केलेले असेल, तर त्यांच्या खात्यावर थकबाकीची नोंदणी करण्यात आलेली आहे.

कृषी विभागातर्फे एकूण 92.74 कोटी रुपये वसुल करण्यात आलेले आहे, अशातच जे शेतकरी अपात्र होते परंतु त्यांच्या खात्यावर पैसे पीएम किसान योजनेअंतर्गत पडले त्या

शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पैसे परत करावे असे आश्वासन करण्यात आलेले होते.

पी एम किसान योजनेअंतर्गत व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडलेले शेतकरी त्यांच्या सातबारावर थकबाकीची नोंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांना इतर कोणत्याही प्रकारचे कर्ज किंवा लोन काही घ्यायचे असेल, तर त्यांना सर्वप्रथम ही रक्कम भरून इतर प्रक्रिया करता येणार आहे. त्यामुळे त्या

Bank Of Baroda: बँकेत नोकरी हवी आहे? आत्ताच अर्ज करा, बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!

शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अपात्र असताना सुद्धा पैसे जमा झाले, त्यांनी लवकरात लवकर पैसे जमा करावे, अशाप्रकारे सूचना सरकार तर्फे दिले येत आहे.

PM KISAN: सरकारचा मोठा निर्णय, या शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये

Leave a Comment