NPCIL Recruitment: नोकरीची उत्तम संधी, दर महा 56,100 पगार, तब्बल एवढी पदे भरली जाणार

अनेकांना असे वाटते की त्यांना नोकरी असावी त्यामुळे उमेदवार सतत प्रयत्न आहे, व त्या उमेदवारांकरिता एक नोकरीची उत्तम संधी आलेली आहे, त्यामध्ये चांगली पगार व चांगले काम मिळणार असून नोकरीची उत्तम प्रकारची संधी या ठिकाणी मिळू शकते त्यामुळे उमेदवाराला जर नोकरी मिळवायची असेल तर त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावा.

न्यूक्लियर पावर कॉपरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत नोकरीची जाहिरात निघालेली असून त्यामध्ये रिक्त पदे भरली जाणार आहे. त्यात विविध प्रकारच्या पदांची भरती केली जाणार आहे.

एवढ्या पदाकरिता भरती

एकूण निघालेल्या पद भरती मध्ये उमेदवाराला अर्ज करून नोकरी मिळवता येईल त्याचप्रमाणे एकूण पदांची संख्या आहे 136 असून 136 पदे भरली जाणार आहे.

 उमेदवाराला एवढी पगार

मुंबई अंतर्गत न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड च्या रिक्त जागा भरल्या जाणार असून त्यामध्ये विविध पदांचा समावेश असून तब्बल उपव्यवस्थापकाला 56 हजार 100 रुपये प्रतिमा पगार मिळणार आहे. त्याचबरोबर इतरही पाणी आहे त्या फनानुसार पगार ठरवण्यात आलेली आहे. त्यामुळे एवढा जास्त पगार असलेली नोकरीची संधी आलेली आहे.

या पदाकरिता भरती

1. उप व्यवस्थापक: उपव्यवस्थापक हे पद भरले जाणार असून यामध्ये एकूण दरमहा 56,100 रुपये पगार असणार आहे.

2. कनिष्ठ हिंदी अनुवादक: कनिष्ठ हिंदी अनुवादक या पदाकरिता भरती होणार असून यामध्ये एकूण 35 हजार 400 रुपये प्रति महा पगार असणार आहे.

3. गट ‘अ’ उपव्यवस्थापक: गट ‘अ’ उपव्यवस्थापक या पदावर भरती होणार असून या पदाकरिता एकूण 56 हजार 100 रुपये दर महा पगार असणार आहे.

4.गट ‘ब’ कनिष्ठ हिंदी अनुवादक: या बनाकरता वरती होणार असून या पदास एकूण प्रतिमा पगार हा 35 हजार 400 रुपये असणार आहे.

शैक्षणिक पात्रता

संबंधित पदाकरिता उमेदवारांना त्यांच्या पदांनुसार शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे त्यामध्ये बी .ई./ बी. टेक./बी. एस.सी. पर्यंत शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे त्यामुळे उमेदवारची शैक्षणिक पात्रता असावी.

आवश्यक कागदपत्रे

दहावी बारावी शैक्षणिक प्रमाणपत्र

जातीचा दाखला

आधार कार्ड

टीसी

पासपोर्ट साईज फोटो

बायोडाटा

अर्ज प्रक्रिया

उमेदवाराला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागेल त्याचप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याकरिता https://www.npcil.nic.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा लागेल, प्रमाणे नोकरीची अधिक माहिती मिळवण्याकरता जाहिरात बघण्याकरिता वरील वेबसाईटवर जाऊन बघू शकता.पु

पूण्यात नोकरीसाठी सुवर्णसंधी! आताच अर्ज करा, एवढ्या पदाची भरती,पात्रता फक्त 10 वी पास

त्याचप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023 असणारा असून अर्ज भरणे 12 मे 2023 ला चालू होणार आहे.

 नोकरी हवी? मिळवा पुण्यात आशा वर्कर्सची नोकरी, फक्त 10 पास व निवड प्रक्रिया मुलाखतीने

Leave a Comment