Mansun Andaaz: पंजाब डख मान्सून अंदाज, जुन महिन्यात या तरीखेला मान्सून आगमन

शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करणे जोरात चालू केलेली आहे, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत करणे चालू केलेली असून खरिपासाठी शेती तयार करत आहे.मात्र या मशागतीच्या कामांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेले असून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीची केलेली मशागत पाण्यामुळे जमीन भुई सफाट झालेली आहे.

मशागत केल्यानंतर पाऊस आल्याने शेत जमीन भुई सफाट झाली त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा मशागत करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेले असून मशागत करण्याचा पुन्हा खर्च शेतकऱ्यांवर ओढवला गेलेला आहे.

महाराष्ट्रात मान्सून आगमन या तारखेला होईल

Punjab dakh यांनी दर्शविलेल्या मान्सून अंदाजानुसार महाराष्ट्र मध्ये मान्सूनचे आगमन जून महिन्यात होणार आहे. तळ्याचे प्रमाणे जून महिन्याच्या शेवट शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील असा अंदाज हवामान विभाग अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवलेला आहे.

8 जून रोजी महाराष्ट्र मध्ये मान्सूनचे आगमन होऊन पाऊस काही ठिकाणी असणार परंतु 22 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज पंजाब डख यांनी वर्तवलेला आहे.

या महिन्यात अधिक पाऊस

मान्सूनचे आगमन जून महिन्यामध्ये पूर्ण होऊन पावसाचा जोर जुलै महिन्यात थोडा वाढणार असून जुलै महिन्यापेक्षा सुद्धा अगर सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात पाऊस जास्त कोसळणार आहे असा कारण मान्सून येण्याची वाट शेतकऱ्यांना असते त्याचबरोबर शेतकऱ्यांना पेरण्या कराव्या लागतात,

Punjab Dakh Havaman Andaj: अरे बापरे! मे महिन्यात या जिल्ह्यात वादळीवारासह पाऊस

मान्सूनच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरणी कराव्यात त्यामुळे पंजाबराव डखं यांनी दिलेला अंदाज लक्षात ठेवावा.

Hawamaan Andaaz: पावसाचा जोर कायम, या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

 

Leave a Comment