यंदाच्या मान्सून बाबत सर्वात महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे, हवामान विभागातर्फे सातत्याने सांगत असलेल्या बातम्यांमध्ये यावर्षीचा पावसाळा हा दुष्काळयुक्त असणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता परंतु, हा अंदाज मोडून काढून हवामान विभाग अभ्यासक पंजाब डख यांनी मान्सून बाबत मोठा खुलासा केलेला आहे.
पंजाब डक यांनी संपूर्ण आत्मविश्वासाने सांगितलेले आहे की, यावर्षी राज्यांमध्ये भरपूर पाऊस पडेल, असा त्यांचा अंदाज मांडलेला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज पंजाब डख यांनी वर्तविला आहे.
मान्सूनचे आगमन
त्याचबरोबर माणसांचे आगमन राज्यांमध्ये जून महिन्यात होणार असून,8 जून रोजी मुंबईमध्ये मान्सून पोहोचेल. परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मान्सून 22 जून पर्यंत पोहोचणार आहे. असा पंजाब डक यांनी दिलेला अंदाज त्याचप्रमाणे, राज्यातील पेरण्या 27 तारखेच्या दरम्यान होतील.
या महिन्यात पावसाचा जोर वाढणार
पंजाब डख यांनी मान्सूनच्या दिलेल्या अंदाजानुसार जून महिन्यापेक्षा जुलै,ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसाचा जोर हा वाढणार आहे, असे सांगितलेले असून यावर्षी पावसाळा गेल्यावर्षी प्रमाणे राहील त्याचप्रमाणे भरपूर प्रमाणात पावसाचा अंदाज पंजाब डक यांनी वर्तवलेला आहे.
बँकेत नोकरी हवी आहे? आत्ताच अर्ज करा, बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!
गेल्यावर्षी सारखाच पावसाळा यावर्षी सुद्धा राहील असा अंदाज वर्तनात आलेला असून गेल्यावर्षीपेक्षा थोडा जास्त पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा टाळता येणार नाही असे सांगितले गेलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे ती सर्व शेतकऱ्यांना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
पावसाचा मुक्काम वाढला,या तारखेपर्यंत पावसाची शक्यता,या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता