Hawamaan Andaaz: पावसाचा जोर वाढणार, या तारखेपासून पुन्हा पावसाला सुरुवात, या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी शेती पिकाची नुकसान झालेले आहे. अवकाळी पाऊस जाणार की नाही याबाबत शेतकरी चिंतेत होते, कारण शेतकऱ्यांची उन्हाळी पिके शेतातच असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकाला फटका बसलेला आहे.

परंतु मागील काही दिवसात येत असलेल्या अवकाळी पावसाबरोबर आता 5 मे या तारखेपासून राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे हा अंदाज शेतकऱ्यांनी समजून घ्यावा. अवकाळी पावसाचा अंदाज येत्या दोन-तीन दिवसांमध्ये दाखवलेला असून राज्यातील काही भागाला फटका बसण्याची शक्यता वर्तवली आहे.

या तारखे दरम्यान पावसाचा जोर वाढणार

राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा जोर पुन्हा येत असल्याची बातमी हवामान विभागातर्फे सांगण्यात आलेली असून, राज्यामध्ये 6 मे,7 मे ,8 मे या तारखेच्या दरम्यान पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हा पाऊस देशातील काही भागांमध्ये असणार आहे. त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

या भागात पावसाची शक्यता

अवकाळी पावसाचा जोर सहा ते आठ मे च्या दरम्यान वाढणार असून हा पाऊस काही भागांमध्ये असणार आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचा समावेश असून पावसाचा जोर या भागात चांगला असणार आहे. त्याचप्रमाणे विदर्भात सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता Hawamaan विभागातर्फे वर्तवण्यात आलेली आहे. त्यात नंदुरबार, धुळे, नाशिक, या ठि त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनाकाणी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील काही भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे.

Hawamaan Andaaz: पावसाचा जोर कायम, या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

त्याचप्रमाणे नऊ तारखेच्या नंतर तापमान मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली असून तापमान हे 44, 45 अंश सेल्सियस पर्यंत पोहोचेल. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी हा अंदाज व समजून घेऊन आपल्या पिकाचे नियोजन युक्त काढणी करावी. त्याचप्रमाणे उत्पादक शेतकऱ्यांनी सुद्धा काळजी घ्यावी.

Cyclone Mocha: अरे बापरे! देशात येणार चक्रीवादळ, हवामान विभागाचा इशारा,या ठिकाणी चक्रीवादळाचा तडाखा बसन्याचा अंदाज

 

Leave a Comment