जर तुम्ही सरकार द्वारा वितरित करण्यात येणाऱ्या मोफत रेशन धान्याचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी शासनाअंतर्गत चांगली बातमी पुढे आलेली आहे,सरकार द्वारा जनतेच्या हिताकरिता अनेक चांगल्या प्रकारचे निर्णय घेतले जात असतात,त्यातील एक निर्णय म्हणजे शासनांअंतर्गत मिळणारे रेशन, व त्यातील तांदूळ आता रेशन धारकांना चांगल्या प्रतीचे मिळणार आहे.
त्याचप्रमाणे आतापर्यंत देशातील एकूण 269 जिल्ह्यांमध्ये चांगल्या प्रतीचा तांदूळ वितरित केल्या जात आहे. त्याप्रमाणे यामुळे चांगल्या प्रकारचे परिणाम दिसत आहे. अशा प्रकारची माहिती शासना अंतर्गत पुढे येत असताना दिसते. त्याचप्रमाणे लवकरात लवकर जे जिल्हे यामध्ये सामील नाही, त्या जिल्ह्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे.
देशातील एकूण 80 टक्के लोक भात खातात, त्यामुळे चांगल्या प्रतीची तांदूळ मिळणे आवश्यक मानले गेलेले आहे. त्यामुळे देशातील जिल्ह्यांना चांगल्या प्रतीचे तांदूळ लवकरात लवकर देणे चालू होणार. याचे मुख्य उद्देश म्हणजे आपला भारत देश स्वस्त राहील, स्वस्थ भारताचा पाया घातला जाईल.
आतापर्यंत एवढ्या जिल्ह्यांना मिळाला लाभ
आतापर्यंत देशातील एकूण 269 जिल्ह्यांमध्ये चांगल्या पद्धतीचा तांदूळ वितरित करणे चालू झालेली आहे. त्यामुळे जनतेकडून वारंवार चांगला प्रतिसाद येत आहे. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे त्याचप्रमाणे या निर्णयामुळे देशातील 269 जिल्हे चांगला मजबूत तांदूळ मिळवू शकत आहे.
त्याचप्रमाणे ज्या जिल्ह्यांमध्ये चांगल्या प्रतीचा तांदूळ वितरित केला जात नाही ते जिल्हे सुद्धा लवकरात लवकर यात सामील केले जाईल. त्याचप्रमाणे हा निर्णय मार्च 2024 पर्यंत लवकरात लवकर घेण्यात येईल व देशातील सर्व जिल्ह्यांना यात सामील केले जाईल. त्यामुळे रेशनकार्ड धारकांना मजबूत तांदूळ मिळू शकेल.