Pm Kisan:पी एम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याकरता केवायसी करणे बंधनकारक, अशाप्रकारे ई केवायसी करा

पी एम किसान योजना अंतर्गत आणि शेतकरी लाभ घेत आहेत, त्याचप्रमाणे सरकार द्वारा किसान योजनेचा 13 हप्ता आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यावर तेरावा हप्ता अजूनही जमा झालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते.13 वा हप्ता मिळणार किंवा नाही.

तेरावा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना कळलेच नाही की कोणत्या कारणांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता न येण्याची मुख्य कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी इथे पैसे केलेली नाही त्या शेतकऱ्यांच्याच खात्यावर पैसे जमा झालेले नाही, त्याच प्रकारे ज्या शेतकऱ्यांनीही केवायसी केलेली होती, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तेरावा हप्ता जमा झालेला आहे.

ज्यांच्या खात्यावर 13 वा हप्ता आलेला नाही त्यांनी हे काम करा

ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही तेराव्या हप्त्याची रक्कम जमा झालेली नाही,ते शेतकरी हेल्पडेस्कवर तक्रार करू शकता. त्याप्रमाणे तीन किसान योजनेअंतर्गत लाभ घेत असणारे शेतकरी त्यांच्या कोणत्याही समस्येचे निराकरण करण्याकरिता [email protected] वर जाऊन सांगू शकता. त्याचप्रमाणे त्यांचा हेल्पलाइन नंबर आहे,या 155261 हेल्पलाइन नंबर वरून समस्येचे निराकरण होऊ शकते.

त्याचप्रमाणे पीएम किसन योजनेअंतर्गत पुढील हप्ता म्हणजेच 14 वा हप्ता मिळण्यापूर्वी केवायसी करणे आवश्यक आहे कारण 14 वा हप्ता ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे,त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ई केवायसी करणे बंधनकारक आहे

विहीर योजनेची लॉटरी लागली! विहिरीसाठी शेतकऱ्यांना 2.50 लाख अनुदान; जाणून घ्या तुम्हाला लागली का विहीर

 

 

अशा पद्धतीने ई केवायसी करा

1.ई केवायसी करण्याकरिता सर्वप्रथम pmkisan.gov.in या पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल.

2. त्यानंतर ती केवायसी नावाची ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक करा व त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल.

3. त्यामध्ये तुमचा संपूर्ण आधार कार्ड नंबर टाका.

4. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकावं submit बटणवर क्लिक करा.

अशाप्रकारे पीएम किसान योजनेअंतर्गत तुम्हाला ई केवायसी केल्यानंतर हप्ता मिळेल.

Solar Pump:सोलर पंप हवा आहे, आत्ताच हे का काम करा,सोलार पंप मिळवा

 

Leave a Comment