राज्यामध्ये मार्च 2023 च्या चार ते आठ मार या कालावधीमध्ये अचानक अवकाळी पाऊस आलेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडालेली होती. अचानक पाऊस आल्यामुळे शेतकरी त्यांच्या शेतातील शेतीमालांच्या नुकसानाला बळी पडले. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील अनेक प्रकारची पिके होती.
त्याचप्रमाणे मार्च महिन्यामध्ये 4ते 8 तारखेच्या दरम्यान त्याचप्रमाणे 16 ते 19 तारखेच्या दरम्यान अचानक अवकाळी पाऊस आलेला होता. त्याचप्रमाणे मार्च महिन्यामध्ये पावसाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची पिके शेतातच होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अचानक आलेल्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतातील पिके जमिनीवर पडली.त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा होती की शासनांतर्गत त्यांना नुकसान भरपाई मिळेल.
शेतकऱ्यांना एवढा निधी वितरित
शेती पिकाची नुकसान भरपाई देण्यात येणार अशा प्रकारचे निर्णय एकनाथ शिंदे यांनी केलेले होते. त्याचप्रमाणे राज्य शासना अंतर्गत एकूण निधी 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात येईल. शासनाच्या माध्यमातून निधी वितरित करण्यासाठी शासन निर्णय जाहीर झालेला आहे. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे त्यात त्यापेक्षा जास्त नुकसान झालेले असेल तेवढे क्षेत्राकरिता विहीन दराने अनुदान देण्यात येईल.
विभाग निहाय वितरित केलेला निधी
विविध विभागाला वेगवेगळ्या केलेला आहे. त्यामध्ये नाशिक विभागाला एकूण 63 कोटी 9 लाख 77 हजार एवढा निधी वितरित केलेला आहे.
त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर ला 84 कोटी 75 लाख 19 हजार रुपये दिले.
पुणे विभागाला पाच कोटी 37 लाख 70 हजार रुपये.
अमरावती विभागाला 24 कोटी 57 लाख 95 हजार रुपये.
अशाप्रकारे एकूण 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपये निधी शासन अंतर्गत वितरीत केलेला आहे.