Mathru Vandana Yojana: महिलांना मिळणार मातृत्व वंदना योजनेअंतर्गत 6 हजार रुपये

केंद्र सरकार द्वारा अनेक प्रकारच्या योजना महिलांकरिता राबविण्यात जात असतात, त्याचप्रमाणे त्याचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना पुढे नेऊन स्वावलंबी बनवून, पुढे नेण्याचा उद्देश असतो, पहिल्यांदा अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात त्यातील एक प्रमुख योजना म्हणजे मातृ वंदना योजना होय. महिलांकरिता एक उत्तम योजना म्हणजे मातृ वंदना योजना आहे.

मातृत्व वंदना योजना ही केंद्र सरकारने चालू केलेली आहे त्याचप्रमाणे या योजनेची सुरुवात 2017 साली केलेली आहे, शासना अंतर्गत अशा अनेक प्रकारच्या योजना महिलांच्या हिताकरिता राबविण्यात येत असतात, त्याचप्रमाणे मातृ वंदना ही योजना सुद्धा महिलांच्या हिताकरिता व त्यांना काही प्रमाणात मदत व्हावी याकरिता राबविण्यात आलेली केंद्र शासनाच्या माध्यमातून चालू करण्यात आलेली अशी ही मातृवंदना योजना आहे.

या महिलांना मिळणार मातृत्व वंदना योजना अंतर्गत लाभ

केंद्र सरकार द्वारा चालू करण्यात आलेल्या मातृत्व वंदना योजनेअंतर्गत देशातील गर्भवती स्त्रियांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे मातृ वंदना योजनेच्या माध्यमातून गर्भवती स्त्रियांना 6 हजार रुपये मिळणार आहे. त्याचप्रमाणे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे नवजात शिशु चे आरोग्य चांगली राहण्याकरिता त्याचप्रमाणे त्यांची चांगली काळजी घेण्यास करीत आहे या योजनेअंतर्गत महिलेला रक्कम दिली जाते.

Matrutva Vandana Yojana अंतर्गत महिलांना काही प्रमाणात मदत करण्याचा शासनाचा हेतू आहे त्याचप्रमाणे महिलांना भारतामध्ये मानाचे स्थान आहे त्याचप्रमाणे महिलांना पुढे जाता यावे त्याचप्रमाणे त्यांना मातृवंदना योजना राबवण्याचे मागील मुख्य कारण म्हणजे महिलांना मातृवंदना योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पैशातून लाभ घेऊन त्यांना पुढे जाण्यास मदत होईल.

त्याचप्रमाणे या योजने अंतर्गत मिळालेल्या पैशातून गर्भवती स्त्री तिचे स्वास्थ चांगले ठेवू शकेल त्याचप्रमाणे तिला होणाऱ्या बाळाचे स्वास्थ चांगले ठेवण्यास या पैशाअंतर्गत मदत होईल.

महिलांसाठी पिठाची गिरणी योजना, अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, तात्काळ मिळवा पीठ गिरणी

किती टप्प्यामध्ये देण्यात येणार पैसे?व किती रक्कम मिळेल?

Matrutva वंदना योजनेअंतर्गत महिलांना एकूण चार टप्प्यांमध्ये पैसे वितरित करण्यात येतात, त्यामधील पहिला टप्पा 1 हजाराचा, त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यांमध्ये 2 हजार रुपये दिले जातात, व तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा 2 हजार रुपयाची रक्कम दिली जाते, व शेवटचा टप्पा म्हणजे चौथा टप्प्यामध्ये गर्भवती स्त्रीच्या प्रसूतीनंतर 1 हजार रुपयांचा टप्पा दिला जातो. अशाप्रकारे मातृत्व वंदना योजनेअंतर्गत गर्भवती स्त्रियांना एकूण 6000 रुपये दिले जातात.

अशाप्रकारे केंद्र सरकार अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या मातृत्व वंदना योजनेअंतर्गत गर्भवती स्त्रियांना त्यांच्या गर्भावस्थेमध्ये पैशाची मदत होईल त्याचप्रमाणे त्यातील शेवटचा टप्पा हा शिशुला जन्म दिल्यानंतर मिळतो त्यामुळे बाळाची काळजी घेण्याकरिता किंवा बाळाच्या स्वास्ताची काळजी घेण्याकरता सुद्धा मातृत्व वंदना योजनेअंतर्गत फायदा होतो. त्यामुळे आतृत्व वंदना Yojana अंतर्गत गर्भवती स्त्रिया लाभ घेऊ शकतात व त्यांना 6000 रुपये मिळू शकते.

या कर्मचाऱ्यांना चालू होणार जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र 

 

Leave a Comment