महाराष्ट्र राज्यामध्ये लेक लाडकी योजना सुरू करण्यात येईल असे अधिवेशनामध्ये 9 मार्च रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केलेली आहे. लेक लाडकी योजना अंतर्गत गरीब प्रवर्गातील मुलींना लाभ घेता येणार आहे. लेक लाडकी योजना अंतर्गत मुलींचा जन्म झाल्यानंतर मुलगी जर एक लडकी अंतर्गत पात्र असेल तर मुलीला 75 हजार रुपये रोख रक्कम देण्यात येईल. त्यामुळे मुलीच्या वडिलांना मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्न करिता 75 हजार रुपये कमी पडणार आहे. त्यामुळे मुलीची भविष्य चांगले होईल.
यामुळे मुलीचा शिक्षणाचा खर्च भागला जाईल त्याचप्रमाणे पैशाची रक्कम टप्प्याटप्पाने देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेक लाडकी योजना अधिवेशनात जाहीर केलेली आहे. त्यानंतर मुलीच्या सक्षमीकरणासाठी ही योजना राबविण्यात आलेली आहे.
लेक लाडकी योजना अंतर्गत या मुलींना लाभ मिळणार
1. मुलीचा जन्म महाराष्ट्रातील असावा.
2. पिवळे व केशरी रंगाची रेशन धारक त्यांच्या मुलींना लाभ मिळेल.
3. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर 2023 -24 वर्षापासून या योजनेचा लाभ घेता येईल.
अशाप्रकारे वरील पात्रता असणाऱ्या मुलींना एक लडकी योजना अंतर्गत लाभ घेता येणार आहे त्याचप्रमाणे अंतर्गत मिळणारे 75 हजार रुपये घेता येणार आहे.
लेक लाडकी योजनेचे पैसे एवढ्या टप्प्यात वितरित केले जाणार
मुलगी लेक लाडकी योजना अंतर्गत पात्र असेल तर तिला मिळणारे पैसे हे टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. टप्प्यामध्ये मुलीला पैसे वितरित करण्यात येईल. पहिला टप्पा हा मुलीचा जन्म झाल्यानंतर 5 हजार रुपयाचा असणार आहे. त्याचप्रमाणे दुसरा टप्पा किंवा मुलगी चौथी वर्गामध्ये जाईल तेव्हा मुलीला एकूण 4 हजार रुपयाची रक्कम देण्याची येईल. त्याचप्रमाणे तिसरा टप्पा म्हणजे , मुलगी सहाव्या वर्गामध्ये प्रवेश करेल तेव्हा मुलीला एकूण 6 हजार रुपये दिले जाईल. त्याचप्रमाणे जेव्हा अकरावी वर्गाचे इतिहास 8 हजार रुपये देण्यात येईल. मुलीचे वय अठरा वर्षे होईल तेव्हा मुलीला 75 हजार रुपये मिळणार आहे.
लेक लाडकी योजना अंतर्गत लाभ मिळवण्याकरिता येथे ऑनलाइन अर्ज करा
लेक लाडकी योजना: पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर ५ हजार, इयत्ता चौथीत ४ हजार, ६वीत ६ हजार, ११वीत ८ हजार तर १८ वर्षानंतर ७५ हजार रुपये देणार.
महिलांना एसटीच्या तिकीटात ५० टक्के सवलत- उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis#पंचामृतअर्थसंकल्प#MahaBudget2023 pic.twitter.com/ROHjUfTHFj— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 9, 2023
मोफत शिलाई मशिन योजना अंतर्गत मिळवा 100 टक्के अनुदानावर शिलाई मशीन; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
ज्या मुली लेक लडकी योजना अंतर्गत पात्र ठरेल त्या मुलींना अठरा वर्षे झाल्यानंतर 75 हजार रुपयाचे अनुदान त्याचप्रमाणे देण्यात येणार आहे त्यामुळे मुलीचे शिक्षण याकरिता मदत होईल. आणि पालकांची गरीब परिस्थिती असल्यामुळे ते आपल्या मुलींना शिकू शकत नाही,त्यामुळे लेक लाडकी योजनेच्या अनुदान अंतर्गत मुलींना शिक्षण घेताना पैसे देणार आहे, त्यामुळे मुलगी शिकू शकेल.
Property Rights: पतीच्या संपत्तीवर पत्नीचा अधिकार असतो का? असेल किती असतो? व केव्हा?