जमिनीच्या मोजणीवरून अनेक प्रकारचे वाद निर्माण होत असतात, परंतु ते वाद मिटवणे आता लवकरात लवकर शक्य होणार आहे. अनेक वेळा जमिनीच्या मोजणी मध्ये चुका घडतात त्यामुळे तंटा होतो. जमीन किती आहे हे मोजण्याकरिता आता कुठेही जाण्याची गरज नाही. कारण मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा जमिनीची मोजणी करता येते.
जमिनीची मोजणी केल्यानंतर जमिनीचे क्षेत्र किती आहे याचा अंदाज लागेल त्याचप्रमाणे जमिनीची क्षेत्रावर होत असेल तर ते वाद मीटविण्या करिता मोबाईल वरून जमिनीची मोजणी केल्यास वाद मिटतील, त्यामुळे अशा प्रकारे जमिनी संबंधीचे वाद मोबाईल वरून जमीन मोजणी केल्यावर मिळणार आहे.
अशाप्रकारे जमिनीची मोजणी करा मोबाईल वरून
1. मोबाईल वरून जमिनीची नोंदणी करण्याकरता सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये Google Earth हा ॲप घ्या. जमीन मोजणी ॲप लिंक
2. त्यानंतर लोकेशनचे एक बटन दिसेल त्या बटणावर क्लिक करा. अशाप्रकारे तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणचा नकाशा तुमच्या पुढे ओपन होणार.
3. त्यानंतर तुम्ही आयकॉन वर क्लिक करा. नंतर तुम्हाला ज्या जमिनीची मोजणी करायची असेल त्या जमिनीच्या बांधावर गोल पॉइंट ठेवा.
Solar Pump:सोलर पंप हवा आहे, आत्ताच हे का काम करा,सोलार पंप मिळवा
4. त्यानंतर ऍड पॉईंट वर क्लिक करा, अशाप्रकारे तुमच्या जमिनीच्या सर्व बांधावर पॉईंट फिक्स करा त्यानंतर क्लोज पॉईंट वर क्लिक करा.
5. त्यानंतर तुमच्या जमिनीचे क्षेत्र मीटरमध्ये दाखवले जाईल. त्यानंतर तुम्हाला AC पर्याय निवडावा लागेल.
6. पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीचे क्षेत्र किती आहे ते पाहायला मिळते.