सर्वसामान्यांकरिता एक आनंदाची बातमी पुढे आलेली दिसते, कारण सोन्या-चांदीच्या भावामध्ये घसरून झालेली आहे. सर्वजण सोन्याचे भाव कधी कमी होत होतात याकडे लक्ष देऊन असतात.कारन अनेक जण असे असतात जे भाव कमी झाले की सर्वात जास्तीत जास्त सोने खरेदीवर लक्ष केंद्रित करतात, त्यामुळे त्यांच्या करता एक अत्यंत आनंदाची बातमी पुढे आलेली आहे.
गेल्या काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. त्यामुळे लग्न सराईच्या सीजनमध्ये सर्वसामान्यांना एवढे महा सोनी खरेदीने शक्य होत नव्हते त्यामुळे सर्वजण चिंतेत होते परंतु आता नवीन आलेल्या खबरेनुसार सोने चांदीच्या भावांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरून झालेली आहे अर्थातच भाव कमी झालेले आहे.
सोन्याच्या भावात एवढ्या रुपयाची घसरण
सोन्याचे भाव गेल्या काही दिवसात खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले होते परंतु आता सोन्याच्या भावामध्ये एकूण 700 रुपयांची घट्ट झालेली आहे. त्यामुळे सोन्याचे भाव कमी झालेले आहे. त्याचप्रमाणे सोने 60 हजार 800 रुपये प्रति तोळा या भावावर पोहोचलेले आहे. गेल्या काही दिवसात सोन्याचे भाव 61 हजार 500 रुपयावर असलेले होते परंतु आता सोन्याच्या भावामध्ये 700 रुपयांनी घट झालेली आहे.
चांदीच्या भावात एवढ्या रुपयांची घसरण
चांदीच्या भावामध्ये पहिल्यांदा दोन वर्षे आठ महिने नंतर 1600 रुपयांची घसरण झालेली आहे. त्यामुळे चांदीचे भाव 77 हजार 500रू प्रति किलो होते त्यामध्ये आता 1600 रुपयांची घसरण झालेली आहे. त्यामुळे सध्या चांदीचे भाव 75000 रुपयांवर पोचलेले आहे.
मोफत शिलाई मशिन योजना अंतर्गत मिळवा 100 टक्के अनुदानावर शिलाई मशीन; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
अशाप्रकारे सोने-चांदीच्या भावांमध्ये घसरल झालेली आहे. सोन्याच्या भावात 700 रुपये तर चांदीच्या भावांमध्ये 1600 रुपये कमी झालेले आहे.