Farmer compensation Fund: गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या जिल्ह्यासाठी एवढ्या कोटीचा निधी मंजूर,

महाराष्ट्र मध्ये केल्या महिन्यात अवकाळी पाऊस आलेला होता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिके शेतात होती, त्यामध्ये अनेक प्रकारची पिके होती त्यामधे फळबागांचाही समावेश आहे. मार्च महिन्यामध्ये चार ते आठ तारखे दरम्यान त्याचप्रमाणे 16 ते 19 तारखेच्या दरम्यान अवकाळी पाऊस आलेला होता त्यामुळे शेतकऱ्यांची पिके शेतात असल्यामुळे व अवकाळी पाऊस अचानकच आल्यामुळे शेतकरी सावध होऊ शकले नाही,त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

अवकाळी पावसाने मार्च महिन्यात हजेरी लावलेली होती त्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेले होते त्यामध्ये मराठवाडा, विदर्भ त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र आणि कोकण यांचा समावेश आहे. या भागामध्ये जोरदार पाऊस झालेला होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळ पिकांसह अन्य पिकांचे नुकसान झालेली होती.

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकरिता सरकार तर्फे निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार नऊ जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना निधीचे वाटप करण्यात येणार आहे.

या जिल्ह्यांना एवढा निधी

 

शासनांतर्गत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामध्ये अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे त्यात चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, तर त्याचप्रमाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश आहे. व या जिल्ह्यांना एकूण 27 कोटी 18 लाख रुपयांचा निधी मिळालेला आहे.

 

शासनाचा निर्णय

 

शासन अंतर्गत निर्णय घेण्यात आलेला आहे, मार्च महिन्यामध्ये 4 ते 8 मार्च व 16 ते 19 मार्च या तारखेच्या दरम्यान अवकाळी पाऊस आलेला होता त्यामुळे शेतकऱ्यांची पिके नुकसानग्रस्त झाली. त्यामुळे पिकांचे 33% पेक्षा जास्त नुकसान झाले व या कारणाने शासनाकडून एकूण 27 कोटी 18 लाख रुपयाचा निधी वितरित करण्यात येणार आहे.

 

या जिल्ह्यांना एवढा निधी मंजूर

सिंधुदुर्ग- 3.72 लाख रु

नागपूर- 11 कोटी 87 लाख रु

रायगड- 261.37 लाख रु

गडचिरोली- 178.05 लाख रु

चंद्रपूर- 54.31 लाख रु

गोंदिया- 25.40 लाख रु

कोकण विभाग- 15 कोटी 31 लाख रु

ठाणे- 115. 60 लाख रु

पालघर- 1150.80 लाख रु 1

नागपूर- 907.46 लाख रु

भंडारा 21.81 लाख रु

Nuksan Bharpai: नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, नुकसान भरपाई चे 177 कोटी विभाग निहाय जाहीर, तुमच्या विभागाला  ‘इतका’ निधी

हा निधी मंजूर करण्यात आलेला असून नुकसानग्रस्त जिल्हे यामध्ये पकडण्यात आलेले आहे वरील जिल्ह्यांना लवकरात लवकर निधी वाटप केले जाणार आहे. त्यामुळे अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते, त्या शेतकऱ्यांना निधीचा लाभ मिळेल.

Unseasonal Rain:अवकाळी पावसामुळे धुमाकूळ, सुमारे 23 हजार 699 हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान, या पिकाला फटका

Leave a Comment