एसटी महामंडळ भरती नांदेड; विविध पदांकरिता अर्ज सुरू | ST Mahamandal Bharti Nanded 2023

मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्यामार्फत एसटी महामंडळ भरती नांदेड ही आयोजित करण्यात येत आहे. नांदेड एसटी महामंडळ विभागाच्या वतीने पदांच्या एकूण 56 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. एसटी महामंडळ नांदेड भरती अंतर्गत उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या ST Mahamandal Bharti अंतर्गत अर्ज प्रक्रिया तसेच अटी व शर्ती तसेच पात्रता व इतर सर्व तपशील आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नांदेड आगारा करिता अप्रेंटिस तत्त्वावर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ST Mahamandal Bharti Nanded 2023 अंतर्गत शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येत असून इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून ऑफलाइन पद्धतीने तुमचा अर्ज भरतीच्या जाहिरातीत नमूद करण्यात आलेल्या ऑफलाइन ऍड्रेस वर जमा करायचा आहे. ST Mahamandal Nanded bharti

ST Mahanandal Nanded has issued an official recruitment advertisement for various posts. This recruitment is for the post of Apprentice and various types of 56 posts will be filled under this recruitment. Interested and eligible candidates under ST Mahamandal Recruitment Nanded are requested to apply online in the prescribed format and submit their applications

ST Mahanandal भरती नांदेड तपशील ST Mahanandal Recruitment Nanded Details :-

एकूण रिक्त जागा: 56

पदांची नाव:

1. मेकॅनिकल मोटार व्हेइकल

2. इलेक्ट्रिशियन

3. शीट मेटल

4. पेंटर (जनरल)

5. वेल्डर

6. अभियांत्रिकी मेकॅनिकल

वयोमर्यादा: 18 ते 33 वर्ष (शासनाच्या नियमाप्रमाणे मागासवर्गीय उमेदवारां करिता सूट)

अर्ज प्रक्रिया: आँनलाईन

नोकरी ठिकाण: नांदेड (महाराष्ट्र)

वेतन: शासनाच्या नियमाप्रमाणे अप्रेंटिस पदाकरिता लागू असलेले वेतन देय असेल

भरती प्रकार: अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता:

1. मान्यता प्राप्त विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण

2. संबंधित विषयांमध्ये आयटीआय

अंतिम तारीख: 16 जानेवारी 2023

फी:

खुल्या प्रवर्गासाठी – 590 रुपये

मागासवर्गीयांसाठी – 295 रुपये

पदांची नावे व रिक्त जागा:

पदांची नावे रिक्त जागा
मेकॅनिकल मोटार व्हेइकल 36
इलेक्ट्रिशियन 06
शीट मेटल 10
पेंटर (जनरल) 01
वेल्डर 01
मेकॅनिकल 02

 

जिल्हा परिषद भरती 2023 महाराष्ट्र; वेळापत्रक, रिक्त जागा व शासन निर्णय

एस टी महामंडळ नांदेड भरती अर्ज कसा व कुठे करायचा? How and where to apply for MSRTC Nanded Recruitment?

जर तुम्ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या Nanded ST Mahamandal Bharti अंतर्गत अर्ज करण्याची इच्छुक असाल तर तुम्हाला अंतिम तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करून तो अर्ज त्याची प्रिंट ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर जमा करावे लागेल. या st mahanandal bharti अंतर्गत अर्ज करण्याची लिंक आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत सर्वप्रथम त्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून घ्या नंतर जाहिरातीत नमूद असलेल्या पत्त्यावर अर्ज जमा करा.

नांदेड एसटी महामंडळ यांच्या वतीने राबविण्यात येणारी st mahanandal bharti प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांकरिता आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड अप्रेंटिस म्हणून करण्यात येईल. तसेच या st mahanandal bharti nanded अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ठराविक कालावधी करिता प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पदावर असेपर्यंत उमेदवारांना विद्यावेतन सुद्धा मिळणार आहे. भरती संदर्भात संपूर्ण माहिती अधिकृत जाहिरात मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी भरतीची अधिकृत नोटिफिकेशन एक वेळ पूर्ण वाचून घ्यावी.

ऑनलाइन अर्ज करण्याची वेबसाईटयेथे पहा 

अर्ज जमा करण्याचा पत्ता:

आस्थापना शाखा विभागीय कार्यालय, नांदेड. रा.प नांदेड

या ठिकाणी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज जमा करायचा आहे 16 जानेवारी 2023 अंतिम तारीख आहे. यापूर्वी तुम्ही ऑनलाईन अर्ज करून या ठिकाणी जमा करायचा आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती कोल्हापूर; अर्ज सुरू

उमेदवारांकरिता सूचना:

1. ही भरती शिकाऊ उमेदवारांकरिता असणार आहे, या भारतीय अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांचा ट्रेनिंग पिरेड हा फिक्स असणार आहे.

2. आयटीआय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकरिता ही शिकाऊ उमेदवारी भरती राबविण्यात येत आहे.

3. या भरती अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना तसेच दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षण निहाय जागा उपलब्ध असतील.

4. या भरती अंतर्गत उमेदवारांना त्यांच्या ट्रेनिंग पिरेड असेपर्यंत विद्यावेतन मिळणार आहे.

5. ही भरती केवळ नांदेड जिल्ह्यातील उमेदवारांकरिता असून इतर जिल्ह्यातील उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.

जाहिरात चेक करा-

अशाप्रकारे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नांदेड विभाग यांच्या वतीने अप्रेंटिस उमेदवारांकरिता भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेचा संपूर्ण तपशील आपण आजच्या पोस्टमध्ये जाणून घेतलेला आहे. ही माहिती जिल्ह्यातील सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या भरती विषयक आणि जॉब विषयक माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment