बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन भरती पुणे | BRO Recruitment 2023 Pune

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन पुणे यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. BRO Recruitment ही एकूण 567 जागांकरिता राबविण्यात येत आहे. या भरती अंतर्गत अर्ज करण्यास इच्छुक तसेच शैक्षणिक दृष्ट्या पात्र असलेल्या उमेदवारांनी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज शेवटच्या तारखेच्या आत दिलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे.

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन पुणे भरती ची अधिकृत जाहिरात ही border road organisation recruitment यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे. Bro bharti pune संदर्भात आवश्यक पात्रता तसेच अटी व शर्ती व पदांचा तपशील या संदर्भात संपूर्ण माहिती आपण खाली जाणून घेणार आहोत.

Recruitment process is being conducted for some posts through Border Road Organization. Interested and eligible candidates under BRO Recruitment have to submit offline application to the given address within the last date. Detailed information regarding Border Road Organization Recruitment is given below.

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन भरती तपशील Border Road Organization Recruitment Details :-

एकूण रिक्त जागा: 567

पदांचे नाव:

1. रेडिओ मेकॅनिक

2. ऑपरेटर कम्युनिकेशन

3. ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट

4. व्हेईकल मेकॅनिक

5. ड्रिलर (एम.एस.डब्ल्यू)

6. मेसन (एम.एस.डब्ल्यू)

7. पेंटर (एम.एस.डब्ल्यू)

8. मेस वेटर (एम.एस.डब्ल्यू)

शैक्षणिक पात्रता: दहावी पास (पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगळी आहे, त्यामुळे अधिकृत जाहिरात पहावी)

अर्ज प्रक्रिया: ऑफलाईन

वेतन: शासनाच्या नियमानुसार पदानुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख: अधिकृत वेबसाईटवर पहावी

पदांचे नाव व रिक्त जागा :-

पदांचे नाव रिक्त जागा
रेडिओ मेकॅनिक02 जागा
ऑपरेटर कम्युनिकेशन154 जागा
ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट 09 जागा
व्हेईकल मेकॅनिक 236 जागा
ड्रिलर (एम.एस.डब्ल्यू) 11 जागा
मेसन (एम.एस.डब्ल्यू) 149 जागा
पेंटर (एम.एस.डब्ल्यू) 05 जागा
मेस वेटर (एम.एस.डब्ल्यू) 01 जागा
एकूण जागा 567


बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन भरती ऑफलाइन अर्ज कसा व कुठे करायचा? How to apply for BRO Recruitment 2023 Pune

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन भरती दिघी (पुणे) अंतर्गत इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांना शेवटच्या तारखेच्या आत ऑफलाइन पद्धतीने खालील पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे. Bro recruitment अंतर्गत उमेदवारांना पोस्टाच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. खालील दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज त्या अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स प्रत तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स सादर करायची आहे. Bro recruitment 2023 अर्ज करण्याचा पत्ता खाली दिलेला आहे.

अर्ज करण्यासाठी पत्ता:

सीमा रस्ते संघटना, सामान्य राखीव अभियंता दल, दिघी कॅम्प, पुणे – 15

जिल्हा परिषद भरती 2023 महाराष्ट्र; वेळापत्रक, रिक्त जागा व शासन निर्णय

 

उमेदवारांची निवड कशी केली जाईल? Bro recruitment candidate selection process:-

मित्रांनो बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन भरती दिघी पुणे अंतर्गत उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षेच्या आधारे तसेच मुलाखतीच्या आधारे करण्यात येणार आहे. Bro bharti अंतर्गत सर्वप्रथम उमेदवारांची लेखी परीक्षा आयोजित करण्यात येईल. लेखी परीक्षा नंतर उमेदवारांची गुणवत्तेच्या आधारे छाननी करून मुलाखतीस पात्र असलेल्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलावण्यात येईल. अनुकारांची अंतिम निवड ही मुलाखतीच्या आधारे करण्यात येणार आहे.

उमेदवारांकरिता सूचना :-

1. BRO Recruitment अंतर्गत उमेदवारांकरिता सर्व अटी व शर्ती तसेच पात्रता यांची माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे.

2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात डाऊनलोड करून सविस्तरपणे वाचून घ्यावी. व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांकरिता अर्ज करावा.

3. उमेदवार आणि विहित नमुन्यातील ऑफलाइन अर्ज दिलेल्या तारखेच्या आत सादर करायचा आहे.

4. उमेदवारांनी अर्ज हा व्यवस्थितपणे भरून त्यासोबत सर्व कागदपत्रे जोडून सादर करायचा आहे.

5. या भरतीचे सर्व अधिकार बीआरओ राखून ठेवण्यात आलेले आहेत.

अधिकृत वेबसाईट येथे पहा
जाहिरात डाऊनलोड करा येथे करा

BRO recruitment ऑफलाइन अर्ज कुठे मिळेल?

मित्रांनो बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन दिघी पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या या bro recruitment 2023 प्रक्रियेचा ऑफलाइन अर्ज हा तुम्हाला वर दिलेल्या जाहिरातीच्या लिंक वरून मिळणार आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये अर्जाचा नमुना दिलेला आहे तो ऑफलाईन अर्ज तुम्ही प्रिंट करून त्यावर सर्व माहिती व्यवस्थितपणे भरून आवश्यक ती सर्व कागदपत्रे त्याच अर्जासोबत जोडून अर्ज सादर करायचा आहे. Bro bharti pune ऑफलाइन अर्ज डाऊनलोड करण्याची लिंक आम्ही तुम्हाला वर उपलब्ध करून दिलेली आहे.

Bro recruitment 2023 संदर्भातील ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. अशाच प्रकारच्या भरती विषयक माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment