मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 राबविण्यात येत आहे. या BMC Bharti अंतर्गत उमेदवारांची निवड ही केवळ मुलाखतीच्या आधारे होणार आहे. बीएमसी भरती 2023 अंतर्गत इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी त्यांची सर्व कागदपत्रे घेऊन थेट मुलाखतीस हजर राहायचे आहे. या Brihanmumbai mahanagarpalika Bharti संदर्भात विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत
मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या पदभरतीची अधिकृत नोटिफिकेशन ही त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित केलेली आहे. या bmc recruitment 2023 मध्ये समाविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बीएमसी च्या वतीने ठरवून दिलेल्या तारखेवर मुलाखतीकरिता उपस्थित राहायचे आहे.
Brihanmumbai Municipal Corporation is conducting recruitment process for various posts. The selection of candidates under this BMC recruitment will be through direct interview and interested and eligible candidates are requested to apply within the last date. Complete details of Brihanmumbai Municipal Corporation Recruitment are given below.
Brihanmumbai mahanagarpalika Bharti Details:-
पदांचे नाव:
1. रजिस्ट्रार्स
2. हाऊस ऑफिसर्स
एकूण रिक्त जागा: फिक्स नाही
अर्ज फी: 344 रू
शैक्षणिक पात्रता: एम.बी.बी.एस
अर्ज प्रक्रिया: ऑफलाईन
पदांचे नाव व वेतन:
पदांचे नाव | वेतन |
1. रजिस्ट्रार्स | 64587 |
2. हाऊस ऑफिसर्स | 64026 |
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती अर्ज कुठे मिळेल आणि कसा करायचा? how to apply for bmc bharti
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती अंतर्गत करावयाचा अर्ज हा के.बी.भाभा, हॉस्पिटल, बांद्रा वेस्ट. या ठिकाणी मिळणार असून उमेदवारांनी या ठिकाणाहून अर्ज घायचा आहे. आणि खालील दिलेल्या पत्त्यावर स्वतः जाऊन जमा करायचा आहे. Bmc bharti अंतर्गत उमेदवारांकडून पोस्टाच्या माध्यमातून अर्ज स्वीकारण्यात येणार नसल्यामुळे उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत त्यांचा अर्ज स्वतः खालील पत्त्यावर जमा करावा.
अर्ज जमा करण्याचा पत्ता:
चीफ मेडिकल सुप्रीटेंडंट, के.बी. भाभा हॉस्पिटल बांद्रा वेस्ट आर के पाटकर मार्ग, मुंबई – 400050.
वनरक्षक भरती पात्रता; वनरक्षक भरती शैक्षणिक, शारीरिक पात्रता
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती उमेदवारांची निवड प्रक्रिया:
Brihanmumbai mahanagarpalika Bharti अंतर्गत उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारे करण्यात येणार आहे. सर्वप्रथम bmc bharti अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्यात येईल. उमेदवारांची निवड यादी ही गुणांनुक्रमे जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर यादीत नाव असलेल्या उमेदवारांना मुलाखत द्यायची असून जी उमेदवार मुलाखती अंतर्गत पात्र ठरतील त्यांना पदाकरिता निवडण्यात येईल.
मुलाखतीची तारीख:
पदांचे नाव | मुलाखतीची तारीख: |
1. रजिस्टर्स | 30 जानेवारी 2023 |
2. हाऊस ऑफिसर्स | 31 जानेवारी 2023 |
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती आवश्यक कागदपत्रे:
Brihanmumbai mahanagarpalika Bharti 2023 अंतर्गत उमेदवारांना मुलाखतीकरिता खालील कागदपत्रे सोबत घेऊन जायचे आहे.
1. MBBS च्या सर्व मार्कशीट व प्रमाणपत्र
2. जातीचे प्रमाणपत्र
3. नोंदणी प्रमाणपत्र
4. इंटर्नशिप कंप्लेषण सर्टिफिकेट
5. जन्मतारखेचा दाखला
6. कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट
7. नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र
वरील सर्व कागदपत्रे या bmc bharti अंतर्गत आवश्यक असून या व्यतिरिक्त इतर कागदपत्रांविषयी माहिती करिता भरतीची अधिकृत नोटिफिकेशन वाचून घ्यावी.
उमेदवारांकरिता आवश्यक सूचना:
1. उमेदवारांनी भरती संदर्भात विस्तृत माहिती करिता भरतीची अधिकृत नोटिफिकेशन वाचून घ्यावी.
2. मुलाखतीच्या वेळेस उमेदवाराकडे सर्व वरील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
3. उमेदवारांनी या भरती अंतर्गत आवश्यक ती शैक्षणिक पात्रता धारण केलेली असावी व त्याबाबत शैक्षणिक कागदपत्रांची झेरॉक्स प्रत त्यांच्याकडे असावी
4. उमेदवारांनी जाहिरातीतील नमूद पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहायचे आहे.
5. या भरती संदर्भातील सर्व अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे आहे.
बीएमसी भरती संदर्भातील ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या भरती आणि जॉब विषयक माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.